फ्रेंच गयाना

फ्रेंच गयाना (फ्रेंच: Guyane) हा दक्षिण अमेरिका खंडातील फ्रान्स देशाचा एक प्रदेश व विभाग आहे.

गयानाच्या पूर्वेला व दक्षिणेला ब्राझिल, पश्चिमेला सुरिनाम तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहेत. कायेन ही फ्रेंच गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

फ्रेंच गयाना
Guyane française
फ्रेंच गयानाचा ध्वज फ्रेंच गयानाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
फ्रेंच गयानाचे स्थान
फ्रेंच गयानाचे स्थान
फ्रेंच गयानाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी कायेन
अधिकृत भाषा फ्रेंच
 - राष्ट्रप्रमुख निकोलस सरकोजी
 - पंतप्रधान फ्रांकोइस फीलोन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ८३,५३४ किमी
लोकसंख्या
 -एकूण २,२४,४६९
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २.७/किमी²
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ GF
आंतरजाल प्रत्यय .gf
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५९४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इ.स. १७६३ साली फ्रेंच शोधक पोचण्याआधी येथे स्थानिक लोकांचे वास्तव्य होते. १८०९ साली पोर्तुगीज साम्राज्याने ह्या भागावर ताबा मिळवला परंतु १८१४ मधील पॅरिस येथे झालेल्या तहानंतर हा भूभाग पुन्हा फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यात आला.

फ्रान्सचा सार्वभौम प्रदेश असल्यामुळे फ्रेंच गयाना युरोपियन संघयुरोक्षेत्राचा भाग आहे व येथील चलन युरो हेच आहे. सध्या गयाना अंतराळ केंद्र हे फ्रान्स व युरोपाचे प्रमुख केंद्र हा फ्रेंच गयानाच्या मिळकतीचा मोठा स्रोत आहे.


बाह्य दुवे

फ्रेंच गयाना 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अटलांटिक महासागरकायेनदक्षिण अमेरिकाफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रान्सचे विभागफ्रेंच भाषाब्राझिलसुरिनाम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुघल साम्राज्यमानवी विकास निर्देशांकविवाहचिमणीभारतातील शेती पद्धतीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लरायगड जिल्हाभारताची अर्थव्यवस्थाअतिसारघोरपडहिंदू धर्मातील अंतिम विधीभारताची संविधान सभारामविजयसिंह मोहिते-पाटीलनामदेवभाषालंकारसातारा जिल्हाबाबा आमटेश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघप्रतापगडधाराशिव जिल्हाबुलढाणा लोकसभा मतदारसंघधोंडो केशव कर्वेअमित शाहसूर्यनमस्कारधनु रासमहाराष्ट्र विधान परिषदगुकेश डीऋग्वेदसुभाषचंद्र बोसभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशप्रीमियर लीगज्ञानेश्वरीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघआर्य समाजबहिणाबाई पाठक (संत)शाळाशिरूर विधानसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरगोवर२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाम्हणीधर्मनिरपेक्षतालिंगभावमहाराष्ट्रातील लोककलायकृतलोकगीतमहाबळेश्वर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धवंचित बहुजन आघाडीसह्याद्रीशब्द सिद्धीमराठी भाषा दिनइंग्लंडवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघशेकरूराणी लक्ष्मीबाईज्यां-जाक रूसोतुळजापूरराशीसुशीलकुमार शिंदेसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाराष्ट्र विधानसभाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळस्वच्छ भारत अभियानशेवगाबंगालची फाळणी (१९०५)प्रकाश आंबेडकरवित्त आयोगतापमानविनायक दामोदर सावरकरओमराजे निंबाळकरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसोनार🡆 More