फ्रांसेस आर्नोल्ड

फ्रांसेस हॅमिल्टन आर्नोल्ड (२५ जुलै, १९५६:एजवूड, ॲलिघेनी काउंटी, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ आणि जैविक अभियंता आहेत.

१९५६">१९५६:एजवूड, ॲलिघेनी काउंटी, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ आणि जैविक अभियंता आहेत. या कॅलटेक येथे रसायशास्त्राच्या लायनस पॉलिंग प्राध्यापिका आहेत. त्यांच्या एन्झाइम[मराठी शब्द सुचवा]बद्दलच्या संशोधनासाठी त्यांना २०१८ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

फ्रांसेस आर्नोल्ड
फ्रांसेस आर्नोल्ड


लहानपण आणि शिक्षण

आर्नोल्ड यांचा जन्म आणि लहानपण पिट्सबर्गच्या उपनगरांमध्ये गेले. त्यांचे वडील विल्यम हॉवर्ड आर्नोल्ड अणुभौतिकशास्त्रज्ञ होते तर त्याच नावाचे आजोबा दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे सेनाधिकारी होते. माध्यमिक शिक्षण घेत असताना फ्रांसेस आर्नोल्ड यांनी घर सोडून मजलदरमजल करीत वॉशिंग्टन डी.सी. गाठले व तेथे व्हियेतनाम युद्धाविरुद्धच्या आंदोलनात भाग घेतला. त्यांनी त्यावेळी डी.सी.मध्ये कॉकटेल वेट्रेस[मराठी शब्द सुचवा] आणि टॅक्सीचालक म्हणून काम करून स्वतःचा निर्वाह केला.

आर्नोल्ड यांनी १९७९मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून यांत्रिकी आणि एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये बी.एस.ची पदवी मिळवली. त्यात त्यांचा सौर उर्जेवर विशेष भर होता. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली मधून रसायनशास्त्रात पी.एचडी. पदवी मिळविली.

हे सुद्धा पहा

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १९५६इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञाकॅलटेकपेनसिल्व्हेनियारसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक२५ जुलै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सायली संजीवबहावाघोरपडभीमराव यशवंत आंबेडकरपंचशीलत्रिपिटकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसमांडूळसापभारताचे राष्ट्रपतीजलप्रदूषणकटक मंडळभारतातील राजकीय पक्षपवन ऊर्जामोह (वृक्ष)क्रिकेटचा इतिहासखंडोबामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारतीय पंचवार्षिक योजनासईबाई भोसलेचारुशीला साबळेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेरेखावृत्तअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पृथ्वीचे वातावरणचाफामहाराष्ट्र दिनअभंगअनागरिक धम्मपालबुद्धिमत्तासुजात आंबेडकरविशेषणप्रेरणाजालियनवाला बाग हत्याकांडव्यवस्थापनवृषभ रासमहात्मा फुलेभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीहापूस आंबागणपतीपुळेकेवडाज्योतिबाकुंभ रासबालविवाहगृह विभाग, महाराष्ट्र शासनमुंबई उच्च न्यायालयस्वामी रामानंद तीर्थहोमिओपॅथीबृहन्मुंबई महानगरपालिकामानवी हक्कजीवाणूदादाभाई नौरोजीमराठवाडारेबीजअण्णा भाऊ साठेइंडियन प्रीमियर लीगसप्त चिरंजीवमुखपृष्ठप्रादेशिक राजकीय पक्षगणपतीभारताचा स्वातंत्र्यलढानाथ संप्रदायज्ञानेश्वरीगंगा नदीमोडीअप्पासाहेब धर्माधिकारीद्रौपदी मुर्मूमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीपेशवेशिव जयंतीसम्राट हर्षवर्धनभारताचा ध्वजभारतीय लोकशाही🡆 More