फेरारा

फेरारा (इटालियन: Ferrara, उच्चार ) हे इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या प्रदेशामधील एक शहर व ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे.

फेरारा शहर इटलीच्या उत्तर भागात बोलोन्याच्या ५० किमी ईशान्येस पो नदीच्या काठावर वसले आहे.

फेरारा
Ferrara
इटलीमधील शहर

फेरारा

फेरारा
चिन्ह
फेरारा is located in इटली
फेरारा
फेरारा
फेराराचे इटलीमधील स्थान

गुणक: 44°50′N 11°37′E / 44.833°N 11.617°E / 44.833; 11.617

देश इटली ध्वज इटली
प्रांत फेरारा
प्रदेश एमिलिया-रोमान्या
क्षेत्रफळ ४०४.८ चौ. किमी (१५६.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,३४,४२५
  - घनता ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.ferrara.it

येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे व सांस्कृतिक महत्त्वामुळे फेरारा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

फेरारा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

It-Ferrara.oggइटलीइटलीचे प्रदेशइटालियन भाषाएमिलिया-रोमान्यापो नदीबोलोन्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुरूड-जंजिरामाहिती अधिकारनदीजागतिक लोकसंख्याऔरंगजेबमहाराष्ट्राची हास्यजत्रासरोजिनी नायडूओमराजे निंबाळकरशाश्वत विकास२०१९ लोकसभा निवडणुकाबाबा आमटेहत्तीरोगकोल्हापूर लोकसभा मतदारसंघवाल्मिकी ऋषीययाति (कादंबरी)संकष्ट चतुर्थीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमुकेश अंबाणीज्वालामुखीजागतिकीकरणपुणे करारभारताचे संविधानआम्ही जातो अमुच्या गावारोहित शर्मासंग्रहालयनागपूर लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढाहिंदू धर्मातील अंतिम विधीयशवंतराव चव्हाणप्रतिभा धानोरकरइतिहासबचत गटउंटराष्ट्रवादसंगणकाचा इतिहाससनरायझर्स हैदराबादमहाराष्ट्र लोकसेवा आयोगहरीणसदा सर्वदा योग तुझा घडावाग्रामपंचायतठाणे लोकसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीवर्णमालाकेंद्रशासित प्रदेशव्हॉट्सॲपहवामान बदलकुंभ रासकवठजलप्रदूषणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमदर तेरेसासाडेतीन शुभ मुहूर्तहडप्पा संस्कृतीपर्यटनआंतरजाल न्याहाळकवर्तुळक्षय रोगदूधजास्वंदरवींद्रनाथ टागोरमहात्मा फुलेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसूर्यमालाछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालययुरी गागारिनशिवाजी महाराजपवन ऊर्जाभगवद्‌गीताटरबूजकबीरभारताच्या राष्ट्रपतींची यादीपंकजा मुंडेमराठी भाषा गौरव दिनव्यवस्थापननवनीत राणाहार्दिक पंड्याभारतीय संस्कृती🡆 More