पोप निकोलस पहिला (इ.स.
८२०">इ.स. ८२०:रोम - नोव्हेंबर १३, इ.स. ८६७) हा नवव्या शतकाच्या मध्यातील पोप होता. याने आपल्या काळात पोपची सद्दी बळकट केली व भविष्यातील पोपचे युरोपीय राजकारणातील स्थान महत्त्वपूर्ण केले.
याला कॅथोलिक ख्रिश्चन लोक संत मानतात.
मागील: पोप बेनेडिक्ट तिसरा | पोप एप्रिल २४, इ.स. ८५८ – नोव्हेंबर १३, इ.स. ८६७ | पुढील: पोप एड्रियान दुसरा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article पोप निकोलस पहिला, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.