पालेर्मो

पालेर्मो (इटालियन: Palermo; सिचिल्यन: Palermu) हे दक्षिण इटलीतील ऐतिहासिक परंपरा असलेले शहर आहे.

ते सिचिल्याच्या स्वायत्त प्रदेश व पालेर्मो प्रांत या दोन्हींचे राजधानीचे शहर आहे. ते सिचिल्या बेटाच्या वायव्येस वसले आहे. २,७०० वर्षांहून जुना इतिहास असलेले पालेर्मो तेथील इतिहास, संस्कॄती, स्थापत्य व खाद्यसंस्कृतीसाठी ख्यातनाम आहे.

पालेर्मो
Palermo
इटलीमधील शहर

पालेर्मो

पालेर्मो is located in इटली
पालेर्मो
पालेर्मो
पालेर्मोचे इटलीमधील स्थान

गुणक: 38°07′N 13°22′E / 38.117°N 13.367°E / 38.117; 13.367

देश इटली ध्वज इटली
राज्य सिचिल्या
प्रांत पालेर्मो प्रांत
क्षेत्रफळ १५८.९ चौ. किमी (६१.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४ फूट (४.३ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,५७,९३५ (इ.स. २००९)
  - घनता ४,१४०.६ /चौ. किमी (१०,७२४ /चौ. मैल)
http://www.comune.palermo.it/


बाह्य दुवे

पालेर्मो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इटलीइटालियन भाषावायव्यसिचिल्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील खासदारांची यादीसर्वनामकृष्णग्रामपंचायतबखरधर्मो रक्षति रक्षितःक्रियाविशेषणहडप्पा संस्कृतीभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीराम गणेश गडकरीतापी नदीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षहस्तमैथुनसमीक्षानीती आयोगभारताचे उपराष्ट्रपतीतुळजाभवानी मंदिरत्र्यंबकेश्वरहृदयआंतरराष्ट्रीय नाणेनिधीघोणसगुणसूत्रधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीरेणुकाजेजुरीगुढीपाडवाजिंतूर विधानसभा मतदारसंघकवितारक्तगटचांदिवली विधानसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेछावा (कादंबरी)भारतजालना जिल्हाविराट कोहलीभोवळजया किशोरीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)फकिराजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्राची हास्यजत्रावित्त आयोगमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीजवाहरलाल नेहरूअमोल कोल्हेतुकडोजी महाराजक्रियापदमाळीभाषा विकासहिंगोली जिल्हाअण्णा भाऊ साठेहिंगोली विधानसभा मतदारसंघज्यां-जाक रूसोदक्षिण दिशाकापूसकावळावसाहतवादभारतीय रिपब्लिकन पक्षमातीसेंद्रिय शेतीसूर्यमालाशेवगानिसर्गभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकलानृत्यअध्यक्षविजय कोंडकेटरबूजकेदारनाथ मंदिरअमरावती जिल्हापंढरपूरकुटुंबसंत जनाबाई🡆 More