नील नितीन मुकेश: भारतीय अभिनेता

नील नितीन माथूर ( १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.

गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. जॉनी गद्दार, न्यू यॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत.

नील नितीन मुकेश
नील नितीन मुकेश: पुरस्कार आणि नामांकन, चित्रपट संचिका, संदर्भ
जन्म नील नितीन मुकेश
१५ जानेवारी इ.स. १९८२
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय नील नितीन मुकेश: पुरस्कार आणि नामांकन, चित्रपट संचिका, संदर्भ
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८८ – १९८९
इ.स. २००७ -
भाषा हिंदी
वडील नितीन मुकेश
आई निशी

पुरस्कार आणि नामांकन

फिल्मफेर पुरस्कार

नामांकित

  • २००८

स्टार स्क्रीन पुरस्कार

नामांकित

  • २००८: स्टार स्क्रीन उभरता सितारा पुरस्कार - पुरुष, जॉनी गद्दार साठी

स्टारडस्ट पुरस्कार

Attitude

  • २००८: स्टारडस्ट कल के सुपर स्टार - पुरुष, जॉनी गद्दार चित्रपटा साठी

IIFA पुरस्कार

विजेता

  • २००८ - नए साल का चेहरा

अप्सरा फिल्म और टेलीविजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार

  • २००८ - नकारात्मक भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन

चित्रपट संचिका

वर्ष चित्रपट भूमिका नोट्स
१९७८ विजय युवा विक्रम भारद्वाज बाल कलाकार
१९८९ जैसी करनी वैसी भरनी युवा रवि वर्मा बाल कलाकार
२००७ जॉनी गद्दार विक्रम नामांकित - पहली फ़िल्म में सर्वश्रेष्ठ अभिनय का पुरस्कार
२००९ आ देखें जरा रे आचार्य
न्यू यॉर्क ओमर
जैल पराग दीक्षित
२००९ तेरा क्या होगा जॉनी परवेज १७ डिसेंबर २००८ - दुबई अंतरराष्ट्रीय फिल्म समारोह येथे
२०१० द इटालियन जॉब रीमेक
थेंक यू
प्रेंकस्टर्स

संदर्भ

Tags:

नील नितीन मुकेश पुरस्कार आणि नामांकननील नितीन मुकेश चित्रपट संचिकानील नितीन मुकेश संदर्भनील नितीन मुकेशआ देखें जरा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रउंबरदौलताबादईशान्य दिशाहोमी भाभातिरुपती बालाजीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकजन गण मनभारतातील जागतिक वारसा स्थानेमाहिती अधिकारमुंबई शहर जिल्हाविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारनदीतुळजापूरहरितक्रांतीफेसबुकशाश्वत विकास ध्येयेबुद्धिबळशब्दवेड (चित्रपट)विदर्भातील पर्यटन स्थळेनामदेव ढसाळबुद्धिमत्तारत्‍नागिरी जिल्हापंचांगस्तंभपिंपरी चिंचवडभारताचे संविधानरमाबाई आंबेडकरगूगलरतन टाटागजानन महाराजजय श्री राममानसशास्त्रचाफाआदिवासीमहाविकास आघाडीआनंद शिंदेखासदारज्योतिर्लिंगतोरणाकोल्हापूर जिल्हाप्रदूषणगुप्त साम्राज्यभौगोलिक माहिती प्रणालीहिंदुस्तानज्ञानेश्वरथोरले बाजीराव पेशवेगुरुत्वाकर्षणसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपाणलोट क्षेत्रभारताचा महान्यायवादीशिक्षणहिंदू लग्नपु.ल. देशपांडेसंशोधनसंत बाळूमामाप्रेरणामहाराष्ट्रामधील जिल्हेकेदार शिंदेमिया खलिफाप्राजक्ता माळीभारतातील समाजसुधारकशिखर शिंगणापूरज्वालामुखीमहाभारतभारतीय राष्ट्रीय काँग्रेसआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीबाळ ठाकरेॲलन रिकमनकादंबरीरावणभारतीय अंतराळ संशोधन संस्थापी.टी. उषाजागतिक बँकसात आसरा🡆 More