द्नीस्तर (रोमेनियन: Nistru, युक्रेनियन: Дністе́р, रशियन: Днестр) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे.
ही नदी युक्रेनमध्ये उगम पावते व मोल्दोव्हा देशातून वाहून काळ्या समुद्राला मिळते. ह्या नदीने मोल्दोव्हाच्या पूर्वेकडील ट्रान्सनिस्ट्रिया हा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित देश मोल्दोव्हापासून वेगळा केला आहे.
द्नीस्तर नदी | |
---|---|
द्नीस्तर नदीकाठावर वसलेले मोल्दोव्हामधील एक शहर | |
द्नीस्तर नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | कार्पाती पर्वतरांग, युक्रेन |
मुख | काळा समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | युक्रेन मोल्दोव्हा |
लांबी | १,३६२ किमी (८४६ मैल) |
उगम स्थान उंची | १,००० मी (३,३०० फूट) |
सरासरी प्रवाह | ३१० घन मी/से (११,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६८,६२७ |
This article uses material from the Wikipedia मराठी article द्नीस्तर नदी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.