दैनिक दिनविशेष

११ मार्च दिनविशेष :

या तारखेच्या महत्वाच्या घटना:-

१८८६ :पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िया विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली

२०११ : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सुनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्युमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती :

१९१६ : इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू : २४ मे १९९५)

१९१२ : नाटककार शं गो. साठे यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन :

१६८९ : ॵरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली.

१९७० : अमेरिकन लेखक आणि वकीलअर्ल स्टॅनले गार्डनर यांचा मृत्यू . (जन्म: १७ जुलै १८८९)

१९५५ : नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटलंड शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा मृत्यू. (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भगवद्‌गीतामोबाईल फोनभारतमहालक्ष्मीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)सेंद्रिय शेतीअकोला लोकसभा मतदारसंघनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीटी.एन. शेषननितीन गडकरीवस्तू व सेवा कर (भारत)पसायदानटायटॅनिकराखीव मतदारसंघउद्धव ठाकरेशिर्डी लोकसभा मतदारसंघमैदानी खेळजवआमदारमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवृत्तपत्रगूगलतूळ रासपूर्व दिशाभारतातील जातिव्यवस्थालोकसभा सदस्यजेजुरीदिंडोरी लोकसभा मतदारसंघटरबूजदूधसप्तशृंगीपुणे करारलातूर लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरीवि.वा. शिरवाडकरबचत गटजवसमहाराष्ट्र विधान परिषदआईधनादेशभारतीय रिझर्व बँकलिंगभावभारतातील शेती पद्धतीभारत सरकार कायदा १९३५कुटुंबमांजरआंतरराष्ट्रीय नाणेनिधीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमदहशतवादमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमहाराष्ट्राचा इतिहासउंबरजास्वंदकळंब वृक्षराशीतुळजाभवानी मंदिरमूळ संख्याअमरावती जिल्हा२०१९ लोकसभा निवडणुकाअनिल देशमुखसंवादवाळाभाषासांगली विधानसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईपोक्सो कायदाआचारसंहिताभारतीय अंतराळ संशोधन संस्थापुराभिलेखागारबाबा आमटेकल्की अवतारअशोक चव्हाणआझाद हिंद फौजगुप्त साम्राज्यमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीपौर्णिमा🡆 More