डॅनियेल फ्रांस्वा मलान

डॅनियेल फ्रांस्वा मलान (आफ्रिकान्स: Daniël François Malan; २२ मे १८७४ - ७ फेब्रुवारी १९५९) हा दक्षिण आफ्रिका देशाचा पंतप्रधान होता.

१९४८ ते १९५४ दरम्यान सत्तेवर राहिलेल्या मलानच्या राजवटीने दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी धोरणे अस्तित्वात आणली.

डॅनियेल फ्रांस्वा मलान
डॅनियेल फ्रांस्वा मलान

कार्यकाळ
४ जून १९४८ – ३० नोव्हेंबर १९५४
सम्राट सहावा जॉर्ज
एलिझाबेथ दुसरी
मागील यान क्रिस्चियान स्मट्स
पुढील योहानेस स्ट्रियडोम

जन्म २२ मे १८७४ (1874-05-22)
रीबीकावेस, केप वसाहत
मृत्यू ७ फेब्रुवारी, १९५९ (वय ८४)
स्टेलनबॉश, केप प्रांत
राजकीय पक्ष नॅशनल पक्ष
धर्म प्रोटेस्टंट

Tags:

आफ्रिकान्स भाषादक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकेमधील वर्णद्वेष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्यामची आईभारताचे संविधानचार धाममराठी संतलोकमतअजय-अतुलमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरकृष्णभारताचा स्वातंत्र्यलढाहिंदू धर्मअजिंक्य रहाणेयशवंत आंबेडकरबृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबईइजिप्तवस्तू व सेवा कर (भारत)मुंबईचे महापौरराजरत्न आंबेडकरनैसर्गिक पर्यावरणसिंहगडज्योतिबा मंदिरक्रियाविशेषणप्रार्थना समाजपंचमहाभूतेसुभाषचंद्र बोसशिखर शिंगणापूरतमाशाविधानसभामासिक पाळीताराबाईराजपत्रित अधिकारीयूट्यूबवानखेडे स्टेडियममहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीएकनाथअकिरा कुरोसावाॐ नमः शिवायविष्णुनाशिक जिल्हाफुटबॉलव्ही.एफ.एल. बोखुमअमेरिकेची संयुक्त संस्थानेबुलढाणा जिल्हाजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढग्रँड स्लॅम (टेनिस)भारतीय स्वातंत्र्यलढामहाराष्ट्रातील घाट रस्तेसम्राट हर्षवर्धनब्रेतॉन भाषाभारतीय लष्करअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीप्रीमियर लीगकार्ल मार्क्समुखपृष्ठमराठी व्याकरणचवदार तळेनक्षत्रचांद्रसेनीय कायस्थ प्रभूमुरूड-जंजिरामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीदक्षिण मुंबईवॉल-मार्टसांगली जिल्हाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकुळीथनाणेमुंबई इंडियन्समहाराष्ट्र पोलीसमुंबई विद्यापीठदुसरे महायुद्धजीवनसत्त्व२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकमुंबई पोलीसजाहिरातनदीभरड धान्यरमाबाई आंबेडकरभारताचे नियंत्रक व महालेखापालख्रिश्चन धर्महृदय🡆 More