युनायटेड किंग्डमचा सहावा जॉर्ज

सहावा जॉर्ज (आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज; डिसेंबर १४, इ.स. १८९५ - फेब्रुवारी ६, इ.स. १९५२) हा डिसेंबर ११, इ.स. १९३६ ते फेब्रुवारी ६, इ.स. १९५२ दरम्यान युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश साम्राज्याने मावळते दिवस पाहिले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्यामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बऱ्याच अंशी ढासळले.

सहावा जॉर्ज
युनायटेड किंग्डमचा सहावा जॉर्ज

कार्यकाळ
११ डिसेंबर १९३६ – ६ फेब्रुवारी १९५२
पंतप्रधान
मागील एडवर्ड आठवा
पुढील एलिझाबेथ दुसरी

भारताचा सम्राट
कार्यकाळ
११ डिसेंबर १९३६ – १५ ऑगस्ट १९४७
मागील आठवा एडवर्ड

जन्म १४ डिसेंबर १८९५ (1895-12-14)
नॉरफोक, इंग्लंड
मृत्यू ६ फेब्रुवारी, १९५२ (वय ५६)
नॉरफोक, इंग्लंड
अपत्ये एलिझाबेथ दुसरी, युवराज्ञी मार्गारेट

आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजऱ्या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ एडवर्डने एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली.

२०१० साली प्रदर्शित झालेल्या द किंग्ज स्पीच ह्या चित्रपटामध्ये सहाव्या जॉर्जची संभाषण सुधारण्याची धडपड रेखाटली आहे.

बाह्य दुवे

युनायटेड किंग्डमचा सहावा जॉर्ज 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी संतरामसंख्याहळदविमापुणे लोकसभा मतदारसंघक्रांतिकारकनागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९पुन्हा कर्तव्य आहेइंदिरा गांधीवायू प्रदूषणलोणार सरोवरकुटुंबबलुतेदारशिरूर लोकसभा मतदारसंघनितीन गडकरीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघराजकीय पक्षशिक्षणभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघपत्रथोरले बाजीराव पेशवेचैत्र पौर्णिमाशुद्धलेखनाचे नियमरोहित पवारहिरडालोकगीतऑस्ट्रेलियाजिल्हा परिषदएक होता कार्व्हरभारताची फाळणीभारतातील जातिव्यवस्थाआयुर्वेदपरभणी लोकसभा मतदारसंघरतन टाटाज्योतिबारमाबाई आंबेडकरदुसरे महायुद्धबँकआद्य शंकराचार्यउद्धव ठाकरेअश्विनी एकबोटेरस (सौंदर्यशास्त्र)कुणबीअजिंठा-वेरुळची लेणीकल्की अवतारसंत जनाबाईनामदेवमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळआगरीनवनीत राणामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारतरत्‍नपक्षीकुस्तीफकिराकांजिण्याचिपको आंदोलनमाढा विधानसभा मतदारसंघविल्यम शेक्सपिअरलोकसभाशाळाआकाशवाणीभरती व ओहोटीयूट्यूबमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)नाशिक लोकसभा मतदारसंघवसुंधरा दिनसुषमा अंधारेमानवी प्रजननसंस्थामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसमुपदेशनटी.एन. शेषनमिठाचा सत्याग्रहअहिराणी बोलीभाषानृत्य🡆 More