टायबेरियस

टायबीअरिअस ज्युलिअस सीझर ऑगस्टस (लॅटिन : Tiberius Julius Caesar Augustus) (जन्म - १६ नोव्हेंबर, इ.स.पू.

४२">इ.स.पू. ४२ : मृत्यू - १६ मार्च, इ.स. ३७) हा इ.स. १४ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. याचे मूळ नाव टायबीअरिअस क्लॉडिअस नीरो असे होते.

टायबीअरिअस
रोमन साम्राज्याचा २ रा सम्राट
टायबेरियस
अधिकारकाळ १८ सप्टेंबर, इ.स. १४ ते १६ मार्च, इ.स. ३७
पूर्ण नाव टायबीरिअस ज्युलिअस सीझर ऑगस्टस
जन्म १६ नोव्हेंबर, इ.स.पू. ४२
रोम
मृत्यू १६ मार्च, इ.स. ३७
मिसेनम
पूर्वाधिकारी ऑगस्टस
उत्तराधिकारी कालिगुला
वडील टायबीरिअस क्लॉडीअस नीरो
आई लिव्हिआ ड्र्यूसिला

पार्श्वभूमी

टायबीअरिअसच्या आधीचा रोमन सम्राट ऑगस्टस याला मुलगा नव्हता. आपल्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्यात आपल्या वारसावरून यादवी माजू नये म्हणून ऑगस्टसने आपल्या हयातीतच टायबीअरिअस या आपल्याच अनौरस पुत्राला दत्तक घेतले आणि त्याच्याबरोबर आपल्या जुलिया या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला. काही वर्षे ऑगस्टसने टायबीअरिअसला आपल्या शासनात सहसम्राट म्हणून सामावून घेतले आणि त्याला प्रशासनातील तपशिलांची माहिती दिली. साहजिकच ऑगस्टसच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे टायबीअरिअस हा रोमचा विधिवत सम्राट झाला आणि सिनेटसभेनेही त्याला मान्यता दिली.

कारकीर्द

टायबीअरिअसने राजेशाही थाट कमी करून सीनेटसभेचे काही अधिकार वाढविण्याचा प्रयत्न केला. याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रवर्तक येशू ख्रिस्त याला रोमन अधिपत्याखालील पॅलेस्टाईन या भूप्रदेशात क्रॉसवर ठोकून मारण्यात आले. त्याच्या जेरूसलेम येथील ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातील काही सैनिकांनी बंडही केले होते. त्याचा पुतण्या व मुख्य सेनापती जरमॅनिकस यास सैन्याने सम्राट करण्याचे आमिष दाखविले आणि फितुरीचे प्रयत्न केले. परंतु टायबीअरिअसने त्यालाच दत्तक घेऊन भावी वारस म्हणून घोषित केल्यामुळे सैन्यातील हा अंतर्गत संघर्ष टळला.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

मागील:
ऑगस्टस पहिला
रोमन सम्राट
१८ सप्टेंबर, १४१६ मार्च, ३७
पुढील:
कालिगुला

Tags:

टायबेरियस पार्श्वभूमीटायबेरियस कारकीर्दटायबेरियस संदर्भ आणि नोंदीटायबेरियस बाह्य दुवेटायबेरियसइ.स. १४इ.स. ३७इ.स.पू. ४२लॅटिन भाषा१६ नोव्हेंबर१६ मार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्ञानेश्वरउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारानक्षलवादमहारराजगडकाळूबाईस्वामी विवेकानंदसूत्रसंचालनसैराटराजरत्न आंबेडकरपसायदाननगर परिषदबसवेश्वरनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील स्थानिक शासनदिंडोरी लोकसभा मतदारसंघराजकारणभारताचा इतिहासगुणसूत्रआंब्यांच्या जातींची यादीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमहात्मा गांधीरामदास आठवलेशिवशिखर शिंगणापूरशिर्डी लोकसभा मतदारसंघभारताची संविधान सभाश्रीपाद वल्लभचातकबौद्ध धर्मकांजिण्यापाऊसअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमराठी भाषा दिन२०१९ लोकसभा निवडणुकासंख्याविधानसभालक्ष्मीगगनगिरी महाराजआरोग्यसोनिया गांधीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमांजरपानिपतची दुसरी लढाईरेणुकासूर्यमालाजैन धर्ममहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेतरसऔरंगजेबमलेरियासचिन तेंडुलकरजागतिक व्यापार संघटनाकुटुंबहिरडानवरी मिळे हिटलरलापिंपळजालियनवाला बाग हत्याकांडक्षय रोग१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धश्रीधर स्वामीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अचलपूर विधानसभा मतदारसंघमुलाखततिसरे इंग्रज-मराठा युद्धमहाराष्ट्र विधानसभाबहावाएकनाथ शिंदेकोटक महिंद्रा बँकपांढर्‍या रक्त पेशीप्रतापगडराशीहनुमान चालीसास्त्रीवादपु.ल. देशपांडेविनायक दामोदर सावरकरहिंदू कोड बिलज्ञानेश्वरी🡆 More