टक्का

टक्का हे एखाद्या संख्येच्या १००शी गुणोत्तराचे मानक आहे.

  • १ टक्का = १/१०० = ०.०१ = १%
  • २ टक्के = २/१०० = ०.०२ = २%
  • १०० टक्के = १००/१०० = १.०० = १००%

प्रमाण किंवा टक्केवारी(percentage). गणितात, टक्केवारी ही एक संख्या किंवा गुणोत्तर १०० च्या अपूर्णांकात व्यक्त केली जाते. हे सहसा टक्के चिन्ह, "%",वापरून दर्शविले जाते,टक्केवारी ही परिमाण नसलेली संख्या आहे (शुद्ध संख्या); त्याला मोजण्याचे एकक नाही.गुणोत्तराला एकक नसते. गुणोत्तराला १०० ने गुणाकार करून टक्केवारी काढली जाते. उदाहरणार्थ, १२५० सफरचंदांची टक्केवारी म्हणून ५० सफरचंद शोधण्यासाठी, एक प्रथम गुणोत्तर मोजतो. ५०/१२५० = ०.०४ आणि नंतर १०० ने गुणाकार केल्यास ४% मिळते. टक्केवारी प्रथम गुणाकार करून देखील शोधले जाऊ शकते, म्हणजे जर या उदाहरणामध्ये, ५०चा १०० ने गुणाकार केला तर ५००० येईल आणि १२५० ने भागल्यास हा परिणाम ४% होईल.

टक्केवारीची टक्केवारी काढण्यासाठी, दोन्ही टक्केवारी 100च्या अपूर्णांकांमध्ये किंवा दशांशांमध्ये रूपांतरित करा आणि त्यांचा गुणाकार करा. उदाहरणार्थ, ४०%च्या ५०% काढण्यासाठी:

  • (५०/१००)×(४०/१००)= ०.५० × ०.४० = ०.२० == २०%.
टक्का

Tags:

संख्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोयाबीनइंडियन प्रीमियर लीगसंदीप खरेकेळमौर्य साम्राज्यधाराशिव जिल्हागणपती स्तोत्रेप्रकल्प अहवालआंब्यांच्या जातींची यादीगाडगे महाराजबहावासातव्या मुलीची सातवी मुलगीप्रतापगडबारामती विधानसभा मतदारसंघश्रीधर स्वामीभारूडमाती प्रदूषणशिवसेनाजैवविविधतामटकावाशिम जिल्हावनस्पतीशाश्वत विकासगोपीनाथ मुंडेसुप्रिया सुळेगुढीपाडवाभारतरत्‍नमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअर्थशास्त्ररत्‍नागिरी जिल्हाहापूस आंबामहात्मा फुलेराणी लक्ष्मीबाईस्वामी समर्थसकाळ (वृत्तपत्र)बैलगाडा शर्यतविठ्ठल रामजी शिंदेविष्णुहोमरुल चळवळसोलापूर लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामराठा आरक्षणसोनेभोपळामहेंद्र सिंह धोनीअभंगदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनासोलापूरवर्णमालाप्रकाश आंबेडकरमुरूड-जंजिराबीड विधानसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीस्नायूस्वरचिपको आंदोलनवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघमिरज विधानसभा मतदारसंघक्लिओपात्राऔरंगजेबअमेरिकेची संयुक्त संस्थानेपुरस्कारभाषा विकासएकविराफुटबॉलकान्होजी आंग्रेइंदुरीकर महाराजछगन भुजबळकलापूर्व दिशाइंदिरा गांधीविनायक दामोदर सावरकरइतर मागास वर्गगणितकार्ल मार्क्स🡆 More