पाटील: निःसंदिग्धीकरण पाने

पाटील (जमीनदार किंवा ग्राम प्रमुख ) ही राजकीय पदवी आहे जी महाराष्ट्र क्षत्रिय त्यांचे आडनाव म्हणून ठेवतात.

पाटील म्हणजे 'पट्टराजा' म्हणजे एक व्यक्ती किंवा कुटुंब मोठ्या क्षेत्रावर राज करते. १५०० च्या कालात पाटील गावाचा प्रथम नागरिक व ५०-९० टक्का जमीनी चा मालक होते. ९०% पाटील कुणबी-मराठा जातीतील आहेत.

पाटील (जमीनदार किंवा ग्राम प्रमुख ) : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. १) पोलीस पाटील २) मुलकी पाटील. गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुजर हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) कुळवाडी,यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले, "उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा."

काही उल्लेखनीय व्यक्ती

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नैसर्गिक पर्यावरणभोपळादशावतारभारतातील जागतिक वारसा स्थानेसूर्यमालाआकाशवाणीवर्णमालासज्जनगडभारतीय संविधानाची उद्देशिकाहळदकोकणअर्जुन वृक्षचंद्रशाहू महाराजकर्नाटक ताल पद्धतीसुधा मूर्तीमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमहादेव गोविंद रानडेट्विटरहरिहरेश्व‍रलीळाचरित्रजलप्रदूषणकुळीथभाग्यश्री पटवर्धनमांडूळग्रामपंचायतज्ञानपीठ पुरस्कारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमराठी संतकापूसकेदारनाथकळसूबाई शिखरकोरोनाव्हायरस रोग २०१९दादोबा पांडुरंग तर्खडकरमाळढोकआनंद दिघेपावनखिंडतरसकृष्णमहाराष्ट्र राज्य महिला आयोगबाबासाहेब आंबेडकरलोकसभेचा अध्यक्षक्रिकेटचा इतिहासविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीगुजरातहोमिओपॅथीझाडव्हॉट्सॲपसूरज एंगडेभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादीजाहिरातआदिवासीलिंगभावशेकरूकेवडाराष्ट्रकूट राजघराणेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीइजिप्तभारताचा भूगोलमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीवेड (चित्रपट)संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमहानुभाव पंथप्रतापगडराष्ट्रीय स्वयंसेवक संघहस्तमैथुनमुंबई रोखे बाजारस्त्रीवादबृहन्मुंबई महानगरपालिकाजहाल मतवादी चळवळमराठी साहित्यआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरामताम्हणगौतम बुद्धांचे कुटुंबभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीभारताची अर्थव्यवस्थाइंदिरा गांधीराजा रविवर्मा🡆 More