जीतन राम मांझी

जीतन राम मांझी हे भारत देशाच्या बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकांमधील खराब प्रदर्शनानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार ह्यांनी नैतिक जबाबदारी पत्कारून राजीनामा दिला व त्यांच्या जागी मांझी ह्यांची निवड करण्यात आली. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये मांझींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

जीतन राम मांझी

कार्यकाळ
२० मे २०१४ – २० फेब्रुवारी २०१५
मागील नितीश कुमार
पुढील नितीश कुमार

जन्म ६ ऑक्टोबर, १९४४ (1944-10-06) (वय: ७९)
महकार, गया जिल्हा
राजकीय पक्ष जनता दल (संयुक्त)

मांझी १९९० सालापर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये, १९९६ पर्यंत जनता दल तर २००५ सालापर्यंत राष्ट्रीय जनता दल पक्षांचे सदस्य होते. सध्या ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.

बाह्य दुवे

Tags:

नितीश कुमारबिहारभारतमुख्यमंत्री२०१४ लोकसभा निवडणुका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विंचूभारताची जनगणना २०११महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगर्भाशयलोकमतनामदेवशास्त्री सानपटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीप्रादेशिक राजकीय पक्षभारतीय संसदब्रिज भूषण शरण सिंगमुक्ताबाईमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपानिपतमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरनीती आयोगपोलियोविनायक दामोदर सावरकरइंदिरा गांधीबृहन्मुंबई महानगरपालिकाक्रिकेटचा इतिहासबचत गटमुंबई रोखे बाजारक्रियाविशेषणमोहन गोखलेनाथ संप्रदायकुष्ठरोगतानाजी मालुसरेमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीशाबरी विद्या व नवनांथसंगणकाचा इतिहासनामदेवभारताचा महान्यायवादीसंगम साहित्यमहादेव गोविंद रानडेअतिसारगौतम बुद्धांचे कुटुंबमेहबूब हुसेन पटेलअमृता फडणवीसमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेसमीक्षाआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसपी.टी. उषाराष्ट्रपती राजवटसविनय कायदेभंग चळवळपंचायत समितीपेशवेमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीराजगडविठ्ठल उमपविधानसभामाळढोकअर्थशास्त्रनाटकसिंधुताई सपकाळअष्टांगिक मार्गट्विटरधनगररोहित पवारआंबेडकर कुटुंबकथकतापी नदीग्रामीण वसाहतीबुद्धिमत्ताखासदारगृह विभाग, महाराष्ट्र शासनजीवनसत्त्वबलुतेदारजय श्री रामरत्‍नागिरीबाळाजी बाजीराव पेशवेसंत तुकारामउत्पादन (अर्थशास्त्र)कडुलिंबमण्यारभूगोलहिमालयभीमाशंकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपर्यटन🡆 More