चुक्ची समुद्र: समुद्र

चुक्ची समुद्र (रशियन: Чуко́тское мо́ре) हा आर्क्टिक महासागराचा एक उप-समुद्र आहे.

हा समुद्र रशियामधील सायबेरियाच्या ईशान्येस व अमेरिकेच्या अलास्का राज्याच्या पश्चिमेस स्थित आहे. चुक्ची समुद्राला पश्चिमेस व्रांगेल बेट पूर्व सायबेरियन समुद्रापासून वेगळे करते. चुक्ची समुद्राच्या पूर्वेस बूफोर्ट समुद्र तर दक्षिणेस प्रशांत महासागराचा भाग असलेला बेरिंग समुद्र आहे. बेरिंगची सामुद्रधुनी रशियाला उत्तर अमेरिकेपासून व चुक्ची समुद्राला बेरिंग समुद्रापासून अलग करते.

चुक्ची समुद्र: समुद्र
रशियाच्या नकाशावर चुक्ची समुद्र

Tags:

अमेरिकाअलास्काआर्क्टिक महासागरउत्तर अमेरिकापूर्व सायबेरियन समुद्रप्रशांत महासागरबेरिंग समुद्रबेरिंगची सामुद्रधुनीरशियन भाषारशियासमुद्रसायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाळाजी विश्वनाथरवींद्रनाथ टागोरठाणे लोकसभा मतदारसंघराम चरणनिबंधशुद्धलेखनाचे नियमशेतकरी कामगार पक्षवैयक्तिक स्वच्छतामिठाचा सत्याग्रहसह्याद्रीकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्रातील किल्लेराजगडईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघक्रियाविशेषणसौर ऊर्जाविमामराठी संतमराठी लिपीतील वर्णमालापी.व्ही. सिंधूचंद्रपूर लोकसभा मतदारसंघआचारसंहिताकोकण रेल्वेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीचेतासंस्थाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीअग्रलेखराज्यशास्त्रपृथ्वीराज चव्हाणपुरस्कारकुंभारगुरू ग्रहलोकसभा सदस्यवृषभ रासभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हबीबी का मकबराशिवाजी महाराजांची राजमुद्राभूकंपख्रिश्चन धर्मआंग्कोर वाटतूळ रासइंदिरा गांधीव्हॉट्सॲपसिंहगडदौलताबाद किल्लाराम गणेश गडकरीपन्हाळावाकाटकधबधबातांदूळभारतातील जातिव्यवस्थालोणार सरोवरफेसबुकराम सातपुतेमहाराष्ट्राचे राज्यपालभारताचा ध्वजमहाराष्ट्रातील आरक्षणमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)भारताचे राष्ट्रपतीजास्वंदअजिंठा-वेरुळची लेणीमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीमराठा साम्राज्यकृष्णभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसमासबुध ग्रहमैदानी खेळरोहित (पक्षी)श्रेयंका पाटीलप्रतिभा धानोरकरअजिंक्यतारानाशिककोरफडतणाव🡆 More