चित्रपट उद्योग

चित्रपट उद्योग किंवा मराठीत सहसा चित्रपट सृष्टी असे संबोधतात.

चित्रपट उद्योगात प्रामुख्याने चित्रपट निर्मितीतील तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थाचा समावेश होतो. जसे, निर्मिती संस्था, चित्रपट स्टुडिओ, छायाचित्रीकरण, चित्रपट निर्माण, पटकथालेखन, पूर्वनिर्मिती, पोस्ट प्रॉडक्शन, चित्रपट महोत्सव, वितरण, आणि कलाकार.

चित्रपट उद्योग
Cinema admissions in 1995

भारत

भारतीय चलचित्रपट ह्यात प्रामुख्याने भारतभर पसरलेल्या विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश होतो. भारतीय चित्रपटांत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातील चित्रपट संस्कृतीचा आंतर्भाव होतो.मुंबई हे भारतातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती केंद्र म्हणुन विकसीत होत आहे, ते मुख्यत्वे करून हिंदी भाषामराठी भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.भारतीय चित्रपटांची मागणी दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांत अधिक प्रमाणात आहे. एक प्रसिद्ध माध्यम असल्याकारणाने भारतात सर्वसाधारणपणे सर्व भाषांतील मिळून १०००हून अधिक चित्रपटांची निर्मिती होत असते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेषतः इंग्लंड आणि अमेरीकेतील प्रेक्षकांमध्ये हिंदी भाषा,तमिळ,तेलुगू,मल्याळम आणि बंगाली भाषेतील चित्रपटांची रेलचेल असते.

हॉंगकॉंग

चित्रपट उद्योग 
Zhuangzi Tests His Wife

चित्रपट उद्योग 
Still image from The Story of the Kelly Gang
चित्रपट उद्योग 
The Hollywood Sign as it appears today.

Tags:

कलाकारचित्रपट निर्माणचित्रपट महोत्सवचित्रपट स्टुडिओनिर्मिती संस्थापटकथालेखन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राशीविवाह२०१४ लोकसभा निवडणुकासाम्यवादमहिलांसाठीचे कायदेकावळाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघपवनदीप राजनहिंदू तत्त्वज्ञानजागरण गोंधळहिंदू लग्नसह्याद्रीव्यापार चक्रमाहिती अधिकारगोवरगहूरविकिरण मंडळमांजरईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघश्रीपाद वल्लभराणी लक्ष्मीबाईपश्चिम महाराष्ट्रटरबूजमण्यारजवाहरलाल नेहरूविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीदशावतारयवतमाळ विधानसभा मतदारसंघसोनिया गांधी२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लादत्तात्रेयमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीरामजी सकपाळपुन्हा कर्तव्य आहेभाषाभारताचे राष्ट्रचिन्हअश्वगंधाप्रेमानंद गज्वीनागपूरसंस्‍कृत भाषाअहिल्याबाई होळकरसिंधुताई सपकाळमूलद्रव्यतापमानआकाशवाणीराज्यसभामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघसमीक्षालता मंगेशकरधनंजय चंद्रचूडशिरूर लोकसभा मतदारसंघलोणार सरोवरपसायदानसंयुक्त महाराष्ट्र चळवळपुणे जिल्हाछावा (कादंबरी)सरपंचनितीन गडकरीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीवायू प्रदूषणटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजागतिक पुस्तक दिवसकृष्णा नदीगोंडबहिणाबाई चौधरीराजकारणनृत्यमानवी हक्ककाळभैरवनितंबआचारसंहितासूर्यमालाभरड धान्यशेवगामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमासिक पाळी🡆 More