ग्रेट ब्रिटनची ॲन

ॲन (६ फेब्रुवारी १६६५, सेंट जेम्स महाल, वेस्टमिन्स्टर, इंग्लंड - १ ऑगस्ट १७१४, केन्सिंग्टन महाल, मिडलसेक्स, इंग्लंड) ही १७०२ पासून इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होते.

१७०२">१७०२ पासून इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होते. १ मे १७०७ रोजी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे ग्रेट ब्रिटन नावाने एकत्रीकरण झाल्यावर ती मृत्यूपर्यंत ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी होती.

ग्रेट ब्रिटनची ॲन
अ‍ॅन, ग्रेट ब्रिटनची राणी
ग्रेट ब्रिटनची ॲन

कार्यकाळ
८ मार्च १७०२ – १ मे १७०७
मागील विल्यम तिसरा

कार्यकाळ
१ मे १७०७ – १ ऑगस्ट १७१४
पुढील पहिला जॉर्ज

जन्म ६ फेब्रुवारी १६६५ (1665-02-06)
लंडन
मृत्यू १ ऑगस्ट, १७१४ (वय ४९)
लंडन
सही ग्रेट ब्रिटनची ॲनयांची सही

सतरा वेळा गर्भवती राहिलेल्या ॲनचा फक्त एक मुलगा १० वर्षांपेक्षा जास्त जगला व तोही ११व्या वर्षी मृत्यू पावला. निपुत्रिक मृत्यू पावलेली ॲन स्टुअर्ट घराण्याची शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ पहिला जॉर्ज ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला.

बाह्य दुवे

ग्रेट ब्रिटनची ॲन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आयर्लंडइ.स. १७०२इंग्लंडग्रेट ब्रिटनवेस्टमिन्स्टर, इंग्लंडस्कॉटलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उद्धव ठाकरेभाषावायू प्रदूषणगावराज्यपालआर्थिक विकासवि.स. खांडेकरअक्षय्य तृतीयाबाटलीरोजगार हमी योजनाफकिरासह्याद्रीमहेंद्र सिंह धोनीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळझाडबिरजू महाराजवंजारीकुत्राक्रांतिकारकथोरले बाजीराव पेशवेनिसर्गउच्च रक्तदाबभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसैराटमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजन गण मनआनंद शिंदेपर्यटननितंबराम गणेश गडकरीद्रौपदी मुर्मूबुद्धिबळआईस्क्रीमखडकवासला विधानसभा मतदारसंघराजाराम भोसलेज्यां-जाक रूसोपोक्सो कायदामहात्मा गांधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाभारतातील जिल्ह्यांची यादीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजजळगाव लोकसभा मतदारसंघभारतीय स्टेट बँकक्रियापदमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीगजानन महाराजअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रादुष्काळपाऊसहिंगोली विधानसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरतानाजी मालुसरेगोवरजय श्री रामसत्यनारायण पूजामराठी भाषा दिनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळइंग्लंडनक्षलवादमाहिती अधिकारगायत्री मंत्रपश्चिम दिशानामदेवश्रीपाद वल्लभजगातील देशांची यादीजळगाव जिल्हा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहासागरराज्य निवडणूक आयोगलोकमतहिरडातिरुपती बालाजीजवाहरलाल नेहरू२०२४ लोकसभा निवडणुकावृषभ रासइंदुरीकर महाराजदेवेंद्र फडणवीस🡆 More