गुजरात विधानसभा हे भारतातील गुजरात राज्याचे प्रांतिक विधिमंडळ आहे.
सध्या भाजपचे भूपेन्द्रभाई पटेल या गुजरातचे मुख्यमंत्री आहेत
भारतातील गुजरात राज्याचे प्रांतिक विधिमंडळ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Gujarat | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | गुजरात | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सुरुवातीला १३२ सदस्य होते. १९६२ मध्ये १५४, १९६७ला १६८ तर १९७५ पासून १८२ सदस्य नेमले जातात. यापैकी १३ सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील, तर २६ सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील. १९८२ पासून गुजरात विधिमंडळाचे स्थलांतर गुजरातची राजधानी गांधीनगर येथे झाले.
This article uses material from the Wikipedia मराठी article गुजरात विधानसभा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.