खम्मम जिल्हा

खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे.

२०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. खम्मम येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

खम्मम जिल्हा
खम्मम
ఖమ్మం జిల్లా (तेलुगू)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
खम्मम जिल्हा चे स्थान
खम्मम जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय खम्मम
मंडळ २१
क्षेत्रफळ
 - एकूण ४,३६१ चौरस किमी (१,६८४ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण १४,०१,६३९ (२०११)
-लोकसंख्या घनता ३२१ प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २२.६%
-साक्षरता दर ६५.९५%
-लिंग गुणोत्तर १०००/१००५ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ खम्मम
-विधानसभा मतदारसंघ खम्मम, पालेरु, मथिरा, वैरा, सत्तुपल्ली
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,०३६ मिलीमीटर (४०.८ इंच)
वाहन नोंदणी TS–4
संकेतस्थळ


खम्मम जिल्हा
पामुलापल्लीजवळील रथम टेकड्या

प्रमुख शहर

भूगोल

खम्मम जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,३६१ चौरस किलोमीटर (१,६८४ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा सूर्यापेट, महबूबाबाद, भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यांसह आणि आंध्र प्रदेश राज्यासह आहेत. जिल्ह्याचा मध्य व पूर्व भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे. गोदावरी ही येथून वाहणारी प्रमुख नदी आहे.

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्याखम्मम जिल्ह्याची लोकसंख्या १४,०१,६३९ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.९५% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २२.६% लोक शहरी भागात राहतात.

खम्मम जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.

मंडळ (तहसील)

खम्मम जिल्ह्या मध्ये २१ मंडळे आहेत: खम्मम आणि कल्लूरु ही दोन महसूल विभाग आहेत.

अनुक्रम खम्मम महसूल विभाग अनुक्रम कल्लूरु महसूल विभाग
बोनाकल १६ कल्लूरु
चिंतकानी १७ तल्लाडा
रघुनाथपलेम (नवीन) १८ एन्कुरु
खम्मम (ग्रामीण) १९ पेनुबल्ली
खम्मम (शहरी) २० सत्तुपल्ली
कोनिजर्ला २१ वेमसूर
कुसुमंची
मथिरा
मुदिगोंडा
१० नेलकोंडापल्ली
११ कामेपल्ली
१२ सिंगरेनी
१३ तिरुमलायपालेम
१४ वैरा
१५ एरूपालेम


हे देखील पहा


बाह्य दुवे

Tags:

खम्मम जिल्हा प्रमुख शहरखम्मम जिल्हा भूगोलखम्मम जिल्हा लोकसंख्याखम्मम जिल्हा मंडळ (तहसील)खम्मम जिल्हा हे देखील पहाखम्मम जिल्हा बाह्य दुवेखम्मम जिल्हाआंध्र प्रदेशखम्ममजिल्हातेलंगणाभारतभारताची राज्ये आणि प्रदेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुटुंबनियोजनवर्णधुळे लोकसभा मतदारसंघऔंढा नागनाथ मंदिरखडकांचे प्रकारदीनबंधू (वृत्तपत्र)भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेफुटबॉलऋग्वेदताज महालशिर्डी लोकसभा मतदारसंघस्वदेशी चळवळनीती आयोगपु.ल. देशपांडेनांदेड लोकसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरभोपाळ वायुदुर्घटनाजय श्री राममहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)रायगड लोकसभा मतदारसंघसाम्यवादबहिणाबाई चौधरीकीर्तनजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढपारिजातकरायगड जिल्हाअकोला जिल्हाकोल्हापूर जिल्हाअर्थशास्त्रआरोग्यक्लिओपात्रापरशुरामऊसहिंदू कोड बिलघोणसपानिपतची तिसरी लढाईभाषाविजयसिंह मोहिते-पाटीलदेवेंद्र फडणवीसराष्ट्रकूट राजघराणेसंवादभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमुख्यमंत्रीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याअजिंठा लेणीनामदेव ढसाळमहासागरकोल्हापूर लोकसभा मतदारसंघविनयभंगसम्राट अशोकपंढरपूरजनहित याचिकाअष्टविनायकनाशिक लोकसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)पांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रातील स्थानिक शासनअमित शाहलोकमान्य टिळकभारत छोडो आंदोलनकबड्डीपाऊसअहमदनगर लोकसभा मतदारसंघहडप्पाहनुमान जयंतीमराठा आरक्षणराम सातपुतेजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमानवी विकास निर्देशांकबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमहाराष्ट्रातील किल्लेदौलताबाद किल्लाअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमव्यंजनपुणे करारशेतकरीभाषा विकासमहाराष्ट्र शासनछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस🡆 More