कारखाना

कारखाना ही एक औद्योगिक वास्तू आहे जेथे वस्तूंचे उत्पादन होते.

कारखाना एका किंवा एकाहून अधिक इमारतींचा असू शकतो व त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे असतात. कारखान्यांमध्ये केवळ वस्तूंचे उत्पादनच नाही तर कच्च्या मालाचे एका स्वरूपामधून दुसऱ्यामध्ये रूपांतर देखील होऊ शकते.

कारखाना
हावडा येथील अंबुजा सिमेंट कंपनीचा कारखाना

औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांची जगभर जोमाने वाढ झाली. पूर्वीच्या काळात कोणत्याही कारखान्याला घाणी असे म्हणत असत. घाणी म्हणजे कारखाना असे होय.

कारखाना
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारताची अर्थव्यवस्थापाणी व्यवस्थापनअडुळसाज्ञानेश्वरीगहूसर्वेपल्ली राधाकृष्णनएकविरावसंतराव नाईकभारतातील जातिव्यवस्थामहेंद्रसिंह धोनीखंडोबाशिवराम हरी राजगुरूमुख्यमंत्रीकुस्तीनदीबलुतेदारहवामान बदलराशीविठ्ठलसातारा जिल्हाईमेलध्यानचंद सिंगपारमितालोकमतवनस्पतीयेसूबाई भोसलेभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमहारनक्षत्रवर्णमालाग्रामीण साहित्य संमेलनएकनाथ शिंदेतुषार सिंचनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भारत सरकार कायदा १९३५भरतनाट्यम्मलेरियाकुत्राआगरीमराठी वाक्प्रचारसातारामराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीचैत्रगौरीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीगरुडवंदे भारत एक्सप्रेससफरचंदभारतीय प्रजासत्ताक दिनइसबगोलदुष्काळमिठाचा सत्याग्रहभारत छोडो आंदोलनसमर्थ रामदास स्वामीअहवालअष्टविनायकमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाजागतिक दिवससोलापूर जिल्हामहाभारतअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदकोरोनाव्हायरसविटी-दांडूलक्ष्मीकांत बेर्डेमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठगिधाडनाथ संप्रदायकिशोरवयचोखामेळादालचिनीराज्यसभाअटलांटिक महासागरहडप्पा संस्कृतीभारताच्या राष्ट्रपतींची यादीचंद्रशेखर आझादलावणीवातावरणफुफ्फुस🡆 More