हावडा

हावडा (बंगाली: হাওড়া) हे भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व हावडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

हावडा शहर कोलकाताच्या पश्चिमेस हुगळी नदीच्या काठावर वसले आहे. हावडा पूल, विद्यासागर सेतु, रविंद्र सेतु व निवेदिता सेतु हे चार पूल हावड्याला कोलकातासोबत जोडतात.

हावडा
হাওড়া
पश्चिम बंगालमधील शहर

हावडा
हावडा ब्रिज
हावडा is located in पश्चिम बंगाल
हावडा
हावडा
हावडाचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 22°34′25″N 88°19′30″E / 22.57361°N 88.32500°E / 22.57361; 88.32500

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा हावडा जिल्हा
क्षेत्रफळ १,४६७ चौ. किमी (५६६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १०,७२,१६१
  - घनता ७३० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ

हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वात वर्दळीच्या व प्रतिष्ठित स्थानकांपैकी एक असून ते भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वेदक्षिण पूर्व रेल्वे ह्या दोन विभागांचे मुख्यालय आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

हावडा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

कोलकातापश्चिम बंगालपूलबंगाली भाषाभारतरविंद्र सेतुरवींद्र सेतुहावडा जिल्हाहुगळी नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंबेडकर जयंतीबीड जिल्हाचंद्रशेखर वेंकट रामनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याजिल्हाधिकारीइंदुरीकर महाराजकिरकोळ व्यवसायभारतीय संसदमहाभारतभारतामधील उच्च न्यायालयांची यादीतिरुपती बालाजीमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळतानाजी मालुसरेइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीशहाजीराजे भोसलेएकनाथचंद्रगुप्त मौर्यकळसूबाई शिखरदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाराजेंद्र प्रसादभारतीय प्रजासत्ताक दिनराजपत्रित अधिकारीभारताचे नियंत्रक व महालेखापालअयोध्याजलचक्रमाणिक सीताराम गोडघाटेआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकशिल्पकलाअन्नप्राशनजैवविविधताचार्ल्स डार्विनविक्रम साराभाईरमेश बैसरक्तपक्षीहनुमाननगर परिषदलहुजी राघोजी साळवेमृत्युंजय (कादंबरी)त्रिकोणछगन भुजबळस्वामी समर्थमेळघाट व्याघ्र प्रकल्पफुटबॉलभारताचा भूगोलगौतम बुद्धहत्तीरुईमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीविनायक दामोदर सावरकरपंजाबराव देशमुखमहाराणा प्रतापजिल्हा परिषदरत्‍नागिरीजहाल मतवादी चळवळबचत गटज्योतिबा मंदिरछावा (कादंबरी)भारताचा इतिहासअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीपहिले महायुद्धसाईबाबाभारतीय निवडणूक आयोगभारतीय स्वातंत्र्य दिवसमराठी साहित्यध्यानचंद सिंगअष्टांगिक मार्गमौर्य साम्राज्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनाटकदूधपसायदानपवन ऊर्जामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीरामशिवराम हरी राजगुरूमधुमेह🡆 More