काबार्दिनो-बाल्कारिया

काबार्दिनो-बाल्कार प्रजासत्ताक (रशियन: Кабарди́но-Балка́рская Респу́блика; काबार्दियन: Къэбэрдей-Балъкъэр Республикэ; काराचाय-बाल्कर: Къабарты-Малкъар Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे.

हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस प्रदेशात जॉर्जिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. कॉकासस पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे.

काबार्दिनो-बाल्कारिया
Кабарди́но-Балка́рская Респу́блика
रशियाचे प्रजासत्ताक
काबार्दिनो-बाल्कारिया
ध्वज
काबार्दिनो-बाल्कारिया
चिन्ह

काबार्दिनो-बाल्कारियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
काबार्दिनो-बाल्कारियाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना ५ जानेवारी १९३६
राजधानी नाल्चिक
क्षेत्रफळ १२,५०० चौ. किमी (४,८०० चौ. मैल)
लोकसंख्या ८,५९,९३९
घनता ६८.८ /चौ. किमी (१७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KB
काबार्दिनो-बाल्कारिया
स्थान नकाशा
काबार्दिनो-बाल्कारिया
एल्ब्रुस पर्वत

एल्ब्रुस पर्वत हा युरोपामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे.

बाह्य दुवे

काबार्दिनो-बाल्कारिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कॉकासस पर्वतरांगकॉकेशसजॉर्जियारशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसंख्या घनतामहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेकृष्णसिंहगडजांभूळरतन टाटापोक्सो कायदाध्वनिप्रदूषणमासिक पाळीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारताचे नियंत्रक व महालेखापालकेंद्रशासित प्रदेशरोहित पवारएकनाथ शिंदेआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसजास्वंदबाळ ठाकरेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमहापरिनिर्वाण दिनसंगणकाचा इतिहासमधमाशीभारतीय प्रजासत्ताक दिनसिंधुदुर्गशीत युद्धयवतमाळ जिल्हामांजरसाम्यवादपाणी व्यवस्थापनभाषापवन ऊर्जारक्तगटअर्जुन पुरस्कारपुणेप्राण्यांचे आवाजमहाराष्ट्र भूषण पुरस्कारहिंदुस्तानमहाराष्ट्रातील नद्यांची यादीशेतकरीकर्नाटक ताल पद्धतीकेंद्रीय लोकसेवा आयोगहॉकीराज्यसभापसायदानभारतीय आडनावेजैवविविधतामिठाचा सत्याग्रहराष्ट्रीय सुरक्षासाईबाबाबृहन्मुंबई महानगरपालिकाभारतीय अंतराळ संशोधन संस्थासंजय गांधी राष्ट्रीय उद्यानपर्यावरणशास्त्रमानवी हक्कभारतातील समाजसुधारकक्रियापदमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसूर्यमालाबहावापंचायत समितीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीहिंदू कोड बिलरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीकोकण रेल्वेमहाराष्ट्र राज्य महिला आयोगत्रिपिटकअंदमान आणि निकोबारसूर्यनमस्कारभारतसावित्रीबाई फुलेप्रकाश आंबेडकरपेशवेराशीवि.स. खांडेकरजगातील देशांची यादीअहवालबुद्धिमत्तामुक्ताबाई🡆 More