कनकलता बरुआ

कनकलास बरुआ (२२ डिसेंबर १९२४- २० सप्टेंबर १९४२) या भारतातील आसाम राज्यातील स्वातंत्र्य सैनिक होत्या.

१९४२चा भारत छोडो आंदोलन मध्ये इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात त्या शहीद झाल्या. त्यांना वीरबाला असेही म्हटले जाते. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी सक्रीय भूमिका निभावली.

कनकलता बरुआ
कनकलता बरुआ यांचा पुतळा

सुरुवातीचे जीवन

कनकलाता यांचा जन्म कृष्णा कांता आणि कर्णेश्वरी बरुआ यांच्या कन्या म्हणून आसाममधील अविभाजित दारंग जिल्ह्यातील बोरानगारी गावात झाला. त्यांचे आजोबा घाना कांता बरुआ दारंगमध्ये प्रसिद्ध शिकारी होते. त्यांचे पूर्वज पूर्वीच्या अहोम राज्यातील डोलखारिया बरुआ साम्राज्य (चुतीया वकील मुख्य सुप्रसिद्ध) होते. नंतर त्यांनी डोलकाखेरियाचे पद सोडले आणि बरुआ पद कायम राखले. त्या फक्त पाच वर्षाच्या असताना त्यांची आई मरण पावली आणि त्यांच्या वडिलांनी पुन्हा विवाह केला. त्या १३ वर्षाच्या असताना त्यांचे वडील मरण पावले. लहान भावंडांची काळजी घेणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी इयत्ता तिसरीनंतर शाळा सोडली.

स्वातंत्र्य सैनिक

भारत छोडो आंदोलनादरम्यान कनकलता आसामच्या गोहपूर उपविभागातून युवकांच्या गटांचा समावेश असलेल्या मृत्यू वाहिनी या गटामध्ये सामील झाल्या. २० सप्टेंबर १९४२ रोजी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकाविण्याचा निर्णय घेण्यात आला. बरुआच्या नेतृत्वाखाली विनाशस्त्र गावकऱ्यांची मिरवणूक निघाली. रेवती महान सोम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मिरवणूक थांबवण्याचा इशारा दिला. मिरवणूक सुरूच राहिल्यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात कनकबालांचा मृत्यू झाला. त्यांच्या हातातील ध्वज मुकुंदा काकोती यांनी घेतेला. त्यांनाही गोळी घालण्यात आली. त्यांचाही मृत्यू झाला. मृत्यू समयी कनकबाला १७ वर्षांच्या होत्या.

मृत्यू आणि स्मरण

१९९७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या फास्ट पेट्रोल व्हेसलचे आयसीजीएस कनकलता बरुआ असे नामकरण करण्यात आले. २०११ मध्ये गौरीपूर येथे त्यांचा एक पुतळा उभाररण्यात आला. मृत्यूपूर्वी त्यांनी केलेले भाषण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.

लोकप्रिय संस्कृती

चंद्रा मुडोईच्या चित्रपटातील एपाह फुलील एपाह झोरिल या चित्रपटातील त्यांची कथा सांगण्यात आली. पुरब की आवाज नामक चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला,मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील रिलीज करण्यात आले.

हे सुद्धा पहा

पुष्पलता दास

संदर्भ आणि नोंदी

Tags:

कनकलता बरुआ सुरुवातीचे जीवनकनकलता बरुआ स्वातंत्र्य सैनिककनकलता बरुआ मृत्यू आणि स्मरणकनकलता बरुआ लोकप्रिय संस्कृतीकनकलता बरुआ हे सुद्धा पहाकनकलता बरुआ संदर्भ आणि नोंदीकनकलता बरुआआंदोलने आणि चौकडिसेंबर महिनाभारतसप्टेंबर महिनासैनिकस्वातंत्र्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठाजागतिकीकरणहिंदू कोड बिलगर्भाशयबलवंत बसवंत वानखेडेमहाराष्ट्राचे राज्यपालठाणे लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघकलिना विधानसभा मतदारसंघसमाज माध्यमेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीशेतकरीफिरोज गांधीनागपूरखाजगीकरणसमासआणीबाणी (भारत)चोळ साम्राज्यमिरज विधानसभा मतदारसंघहिंदू लग्नसिंधुदुर्गश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रवस्तू व सेवा कर (भारत)नांदेड जिल्हाधनगरसंस्‍कृत भाषाशिवसातारा जिल्हावसंतराव दादा पाटीलवंजारीवर्धा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगउदयनराजे भोसलेसंग्रहालयकुंभ रासमुखपृष्ठबंगालची फाळणी (१९०५)थोरले बाजीराव पेशवेहस्तमैथुनमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनगंगा नदीअमरावती विधानसभा मतदारसंघभूकंपभरड धान्यवर्तुळअंकिती बोस२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासोलापूरसामाजिक कार्यपृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीवर्धमान महावीरवाक्यमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबहावासोलापूर जिल्हाविजयसिंह मोहिते-पाटीलभीमाशंकरनागरी सेवान्यूटनचे गतीचे नियमभारताचे संविधानभारतातील समाजसुधारकप्रकाश आंबेडकरहिवरे बाजारसांगली विधानसभा मतदारसंघअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीकुणबीकोरफडसोयाबीनसंस्कृतीक्रिकेटरामदास आठवलेव्यंजननरसोबाची वाडी🡆 More