आई: ची थोरवी

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय.

मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते. मूल म्हणजे आईसाठी सर्वस्व असते .

आई: ची थोरवी
स्टाग्लियानोच्या स्मारक स्मशानभूमीत मुलांसह आईची प्रतिमा

ती एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही सांगत असलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ऐकत असते . ती आम्हाला कधीही रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बांधत नाही. ती आम्हाला चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते. आई आम्हाला प्रत्येक आनंदात आणि दुःखात मदत करते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहते  आणि आपल्या चांगल्‍या आरोग्‍यासाठी देवाची प्रार्थना करते.

शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते.

आई ही शांतादुर्गाचे रूप आहे, मराठी भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्य आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.

आईसाठी समानार्थी शब्द

माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माउली, जननी, मातृ.आई माझा गुरू , आई कल्पतरू ,सौख्याचा सागरू ,माई,आई माझी .मा,मायाडी, माउली,आय ही देवदेणगी आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नांदेड लोकसभा मतदारसंघविराट कोहलीसांगली विधानसभा मतदारसंघबारामती विधानसभा मतदारसंघझाडराजरत्न आंबेडकरपौगंडावस्थाराजाराम भोसले१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धरामजी सकपाळतणावहार्दिक पंड्याडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनजळगाव जिल्हाबाबा आमटेपवनदीप राजनजालना लोकसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेभारतीय आडनावेसुरत लोकसभा मतदारसंघअष्टांगिक मार्गगुकेश डीजागतिक कामगार दिनपंचायत समितीकेसरी (वृत्तपत्र)पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरफणसकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळशाहू महाराजचिपको आंदोलनसदा सर्वदा योग तुझा घडावारावणसंवादसंगीतातील रागपन्हाळाभीम जन्मभूमीसप्तशृंगी देवीवणवासामाजिक कार्यभोर विधानसभा मतदारसंघझी मराठीकावीळसोळा संस्कारकोल्हापूर जिल्हाहिंदू धर्मातील अंतिम विधीअकोला लोकसभा मतदारसंघतुळजापूरगाडगे महाराजकोंडाजी फर्जंदविष्णुपुणे करारयोगमहाराष्ट्राचे राज्यपालसंगणकाचा इतिहासगालफुगीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकआणीबाणी (भारत)अहवाल लेखनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसइंग्लंडक्रिकेट मैदाननाशिक लोकसभा मतदारसंघचिन्मय मांडलेकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाउपभोग (अर्थशास्त्र)फुटबॉलकल्याण लोकसभा मतदारसंघसाखरपुडाकलादशावतारबहिणाबाई चौधरीभाषालंकारश्रीउदयनराजे भोसलेनारळ🡆 More