एफ-३५ लाईटनिंग २

एफ-३५ लाईटनिंग २ हे अमेरिकन बनावटीचे, एक चालक दलाचे, पाचव्या पिढीचे अत्याधुनिक बहुउद्देशीय स्टेल्थ लढाऊ विमान आहे.

अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन, या कंपनीने याची निर्मिती केली आहे. या पाचव्या पिढीच्या विमानाची निर्मिती जमिनीवरील हल्ला आणि हवाई सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. याचे तीन प्रमुख प्रकार आहेत: एफ-३५ए: पारंपारिक उड्डाण आणि लॅंडिंग, एफ-३५बी: छोट्या धावपट्टीवरून उड्डाण आणि उभे लॅंडिंग, एफ-३५सी: विमानवाहू नौकांसाठीची विमाने.

एफ-३५ लाईटनिंग २
एफ-३५ लाईटनिंग २

एफ-३५ए लाईटनिंग २

प्रकार स्टेल्थ बहुउद्देशीय लढाऊ विमान
उत्पादक देश युनायटेड स्टेट्स
उत्पादक लॉकहीड मार्टिन
पहिले उड्डाण १५ डिसेंबर २००६ (एफ-५३ए)
समावेश एफ-३५बी: ३१ जुलै २०१५
एफ-३५ए: २ ऑगस्ट २०१६
एफ-३५सी: २०१८
सद्यस्थिती सेवेत आहे
मुख्य उपभोक्ता युनायटेड स्टेट्स वायुदल
उत्पादन काळ २००६ - आता
उत्पादित संख्या २०० (जानेवारी २०१७ पर्यंत)
एकूण कार्यक्रमखर्च $१,५०८ अब्ज (२०७० पर्यंत)
प्रति एककी किंमत एफ-३५ए: $९.४६ कोटी

एफ-३५बी: $१२.२८ कोटी
एफ-३५सी: $१२.१८ कोटी

मूळ प्रकार लॉकहीड एक्स-३५

हा कार्यक्रम जगाच्या इतिहासातील सर्वात महाग लष्करी शस्त्रास्त्र प्रणाली आहे.

वैशिष्ट्ये

माहिती स्रोत: लॉकहीड मार्टिन तपशील

  • चालक दल : १
  • लांबी : १५.६७ मी (५०.५ फुट)
  • पंखांची लांबी : १०.७ मीटर (३५ फुट)
  • उंची : ४.३३ मी (१४.२ फुट)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ४२.७ चौरस मी (४६० चौरस फुट)
  • निव्वळ वजन : १३,१९९ कि.ग्रॅ.
  • सर्व भारासहित वजन : २२,४७० कि.ग्रॅ.
  • कमाल वजन क्षमता : ३१,८०० किलो
  • इंधन क्षमता : ८,३८२ कि.ग्रॅ. आंतरिक
  • कमाल वेगः
    • अति उंचीवर : माख १.६+ (१,९३० किमी/तास)
  • पल्ला : >२,२२० किमी (आंतरिक इंधनावर)
  • प्रभाव क्षेत्र : १,१५८ किमी
  • बंदुक : २५ मिमी, १८० गोळ्या

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्धा विधानसभा मतदारसंघभोपळाअदृश्य (चित्रपट)अमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभाबँक२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाअर्थसंकल्पधोंडो केशव कर्वेमहिलांसाठीचे कायदेदत्तात्रेय१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतातील सण व उत्सवतुळजाभवानी मंदिरमानवी शरीरजिल्हा परिषदसमासनरेंद्र मोदीअहवालसुषमा अंधारेनेतृत्वस्वच्छ भारत अभियानकुंभ रासयूट्यूबकेदारनाथ मंदिरमराठी व्याकरणकुणबीपरभणी लोकसभा मतदारसंघशिल्पकलावर्धमान महावीरअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)हिंदू लग्नवाचनगुणसूत्रइतर मागास वर्गसोयाबीनमाहिती अधिकारशहाजीराजे भोसलेशीत युद्धमुळाक्षरओमराजे निंबाळकरएकपात्री नाटकसकाळ (वृत्तपत्र)आरोग्यमहाराष्ट्रातील पर्यटनयवतमाळ विधानसभा मतदारसंघकिरवंतसम्राट हर्षवर्धनविनयभंगभारतातील जिल्ह्यांची यादीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशिरूर लोकसभा मतदारसंघदेवनागरीसप्तशृंगी देवीलोकसंख्यामहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेराजरत्न आंबेडकरत्रिरत्न वंदनानितीन गडकरीविजय कोंडकेदिंडोरी लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मीमहाराष्ट्रपुन्हा कर्तव्य आहेभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीहिवरे बाजारसंभाजी भोसलेविदर्भपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामेष रासबुद्धिबळचिपको आंदोलनधनु रासनामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारदलित एकांकिकालोणार सरोवर🡆 More