एडमंड हिलरी

सर एडमंड हिलरी (२० जुलै १९१९ – जानेवारी ११ २००८) हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते.

१९१९">१९१९ – जानेवारी ११ २००८) हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३०ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.

एडमंड हिलरी
एडमंड हिलरी

एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.

त्यांनी हिमालयातील साहसमोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे.

तारुण्य

त्यांचा जन्म २० जुलै १९१९ रोजी न्यू झीलंडमधील ऑकलंड शहरात झाला. त्यांचे शिक्षण ऑकलंड ग्रामर स्कूलमध्ये झाले. त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास दोन तासाच होता त्या वेळात त्यांनी पुस्तके वाचायचा छंद जोपासला. शाळेत असताना ते त्यांच्या वर्गातील इतर मुलांपेक्षा किरकोळ शरीरयष्टीचे होते परंतु वयाबरोबर बनत गेलेला त्यांचा मजबूत बांधा आणि कष्ट झेलण्याची क्षमता त्यांना पुढे उपयोगी पडली. ते शाळेत असताना अबोल आणि स्वप्नाळू होते परंतु पुढील आयुष्यात त्यांनी त्यांच्या साहसावर जगभर व्याख्याने दिली.
१६ वर्षाचे असताना Ruapehuच्या सहलीच्यावेळी त्यांच्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.

मोहिमा

गौरव

समाजकार्य

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

एडमंड हिलरी तारुण्यएडमंड हिलरी मोहिमाएडमंड हिलरी गौरवएडमंड हिलरी समाजकार्यएडमंड हिलरी संदर्भएडमंड हिलरी बाह्य दुवेएडमंड हिलरीइ.स. १९१९इ.स. २००८एव्हरेस्टजानेवारी ११जुलै २०तेनसिंग नोर्गे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वंचित बहुजन आघाडीभारतातील शासकीय योजनांची यादीधर्मनिरपेक्षतापरभणी जिल्हाइतिहासदशावतारकिरवंतआचारसंहितागहूलाल किल्लाशाळाअष्टांगिक मार्गअन्नजपानव्यसनचंद्रगुप्त मौर्यशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीभारताचा ध्वजबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारअक्षय्य तृतीयाऋतुराज गायकवाडकादंबरीमराठाखडकशिवाजी महाराजांची राजमुद्राउद्योजकजागतिक दिवसअंकिती बोसबैलगाडा शर्यतयकृतमहाराष्ट्र लोकसेवा आयोगअजिंक्य रहाणेबहिणाबाई चौधरीबाराखडीमानवी विकास निर्देशांकअल्लाउद्दीन खिलजीकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघउद्धव ठाकरेताम्हणम्हणीरामायणभारताच्या राष्ट्रपतींची यादीसोयराबाई भोसलेवातावरणपाऊसमराठी व्याकरणभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७भरतनाट्यम्भारतीय स्थापत्यकलाफेसबुकगालफुगीभारतीय चलचित्रपटसंगणक विज्ञानसंजय हरीभाऊ जाधवस्वामी समर्थबडनेरा विधानसभा मतदारसंघगूगलनामनक्षत्रनिसर्गकाळभैरवबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रछावा (कादंबरी)भारतीय रेल्वेजगातील देशांची यादीआज्ञापत्रपारशी धर्मराजाराम भोसलेसांगली जिल्हास्त्री सक्षमीकरणपद्मसिंह बाजीराव पाटीलउत्पादन (अर्थशास्त्र)पारिजातकसकाळ (वृत्तपत्र)एकनाथ🡆 More