आनंद साधले

आनंद साधले (मूळ नाव आत्माराम नीलकंठ साधले]] हे मराठीतले एक विद्वान लेखक होते.

'हा जय नावाचा इतिहास' ह्या युधिष्ठिराला महाभारताचा खलनायक ठरवणाऱ्या कादंबरीमुळे आनंद साधले यांना सुरुवातीला कुप्रसिद्धी, पण नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली. ह्या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले. शेवटी 'दीपावली'ने त्यांच्या मासिक अंकांत ती प्रसिद्ध करायला सुरुवात केली. महाभारताच्या अनेक अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, पण सामान्य वाचकांनी तिला डोक्यावर घेतली. कादंबरी जसजशी पुढॆ सरकत गेली तसतसे तिचे विरोधक हळूहळू थंडावले.

दमयंती सरपटवार या अधिकच्या टोपणनावाने आनंद साधले यांनी काहीसे चावट वाटणारे लेखनही केले आहे.

आनंद साधले ह्यांचे वास्तव्य तेलंगणातील हैदराबाद येथे होते. नंदिनी साधले हे त्यांच्या पत्नीचे नाव.

आनंद साधले यांनी लिहिलेली पुस्तके

  • आनंदध्वजाच्या कथा (कथासंग्रह)
  • इसापनीती - भाग १, २ (कादंबरी, बालसाहित्य)
  • गीतगोविंद
  • दहा उपनिषदे - भाग १, २
  • नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर (ज्ञानेश्वरांना समकालीन असलेला व राजा रामदेवराव यादव याच्या दरबारात बसत असलेला कवी नरेंद्रपंडित याने लिहिलेल्या रुक्मिणीस्वयंवर या काव्याचा रसाळ भावानुवाद)
  • महाराष्ट्र रामायण (वाल्मीकी रामायणाचा महाराष्ट्राशी संबंधित असा कथाभाग)
  • हा जय नावाचा इतिहास आहे (कादंबरी)
  • हितोपदेश - भाग १, २
  • धन्य अंजनीचा सुत (कादंबरी)

साधले यांच्यावरील पुस्तके

  • आनंद साधले : साहित्यसूची (आनंद साधले यांच्या साहित्याची सूची, सूचिकार- उमा दादेगावकर )

Tags:

खलनायकमहाभारतयुधिष्ठिर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राष्ट्रीय महिला आयोगजगातील देशांची यादीसचिन तेंडुलकरतबलाफकिरामहाराष्ट्र केसरीमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगसंभाजी राजांची राजमुद्राकेंद्रीय लोकसेवा आयोगजलप्रदूषणलावणीसंशोधनआर्थिक विकासअंकुश चौधरीभालचंद्र वनाजी नेमाडेइंडियन प्रीमियर लीगमहाराष्ट्र दिनआंबेडकर कुटुंबसिंधुदुर्गमोहन गोखलेगुलमोहरशुद्धलेखनाचे नियमशब्दकर्करोगसंयुक्त महाराष्ट्र समितीगूगलपृथ्वीराजकारणवर्तुळॲलन रिकमनशेळी पालनवसंतराव नाईकइंदिरा गांधीचारुशीला साबळे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारताचा ध्वजभारताचे सर्वोच्च न्यायालयआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५महाराष्ट्रातील आदिवासी समाजविकासकुळीथराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकगोविंद विनायक करंदीकरअकबरलिंग गुणोत्तरसरपंचमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेरत्‍नेफेसबुकअहमदनगरपानिपतची पहिली लढाईआयुर्वेदभारताची संविधान सभासुजात आंबेडकरराज्यपालजागतिक बँकगजानन महाराजपंढरपूररामजी सकपाळपाणीमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)प्रतापगडसुषमा अंधारेराजपत्रित अधिकारीधनंजय चंद्रचूडस्त्रीवादी साहित्यसमाजशास्त्रचंद्रमुखी (मराठी चित्रपट)जागतिकीकरणलोकसंख्यानाथ संप्रदायसोलापूर जिल्हाॲडॉल्फ हिटलरआंब्यांच्या जातींची यादीव्यापार चक्रगोपाळ गणेश आगरकरजागरण गोंधळवायू प्रदूषण🡆 More