अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स.

२०१३">इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल यांविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रपटामुळे बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध
दिग्दर्शन प्रवीण दामले
कथा प्रवीण दामले
पटकथा प्रवीण दामले
प्रमुख कलाकार गीता अग्रवाल, ज्योती भगत, रवी पाटील, गौतम डेंगरे, अभिषेक उराडे, मृणाल शर्मा, अभय साठे
संकलन भूषणप्रसाद
छाया भूषणप्रसाद
संगीत प्रवीण दामले
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २ ऑगस्ट २०१३ साचा:Film date
वितरक मनोज नंदवान, जय विराट एंटरटेन्मेंट

कलाकार

उत्पादन

प्रवीण दामले यांनी दिग्दर्शन करून निर्नाण केलेला हा चित्रपट मनोज नंदवानाच्या जय विराट एंटरटेन्मेंट लिमिटेडने वितरित केला आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध कलाकारअ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध उत्पादनअ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हे सुद्धा पहाअ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध संदर्भअ जर्नी ऑफ सम्यक बुद्धइ.स. २०१३गौतम बुद्धडॉ. बाबासाहेब आंबेडकरबुद्ध आणि त्यांचा धम्महिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वामी विवेकानंदपाऊसभालचंद्र वनाजी नेमाडेभारतीय नौदलगणपतीपुळेफकिराछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससंयुक्त राष्ट्रेचंद्रपूरभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)उमाजी नाईकॲलन रिकमनॲरिस्टॉटलहृदयपी.टी. उषाइजिप्तताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमुंबई उच्च न्यायालयमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनअर्जुन पुरस्कारराष्ट्रीय स्वयंसेवक संघलता मंगेशकरहडप्पा संस्कृतीभारतामधील उच्च न्यायालयांची यादीइंदिरा गांधीपानिपतची तिसरी लढाईपुणेस्टॅचू ऑफ युनिटीहिमालयउत्पादन (अर्थशास्त्र)कांजिण्यापिंपरी चिंचवडअजिंक्य रहाणेगोदावरी नदीनालंदा विद्यापीठऔरंगाबादअजित पवारदादोबा पांडुरंग तर्खडकरकबूतरसायली संजीवभारताचा महान्यायवादीअरुण जेटली स्टेडियमविधानसभा आणि विधान परिषदऋतुराज गायकवाडतुळजाभवानी मंदिरबाळशास्त्री जांभेकरनरसोबाची वाडीइंदुरीकर महाराजअन्नप्राशननारायण सुर्वेनिबंधराष्ट्रीय सुरक्षामराठी संतक्रियापदगोत्रपुरस्कारबखरमाती प्रदूषणजालियनवाला बाग हत्याकांडजगातील देशांची यादीमहाराष्ट्र शासनस्त्री सक्षमीकरणसम्राट हर्षवर्धनबाळाजी बाजीराव पेशवेअलिप्ततावादी चळवळसाम्यवादमहाराष्ट्र पोलीसजागतिक व्यापार संघटनाभोकरखासदारसरपंचइतिहासाच्या अभ्यासाची साधनेविल्यम शेक्सपिअरशाश्वत विकाससुजात आंबेडकरआवळापोलियो🡆 More