अल्सास

अल्सास (फ्रेंच: Alsace) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे.

हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्वे भागात जर्मनीस्वित्झर्लंडच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या पश्चिम काठावर वसला असून तो फ्रान्सच्या संलग्न २२ प्रांतांपैकी आकाराने सर्वात लहान आहे. स्त्रासबुर्ग ही अल्सासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. म्युलुझ हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

अल्सास
Alsace
फ्रान्सचा प्रदेश
अल्सास
ध्वज
अल्सास
चिन्ह

अल्सासचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अल्सासचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी स्त्रासबुर्ग
क्षेत्रफळ ८,२८० चौ. किमी (३,२०० चौ. मैल)
लोकसंख्या १८,१५,४८८
घनता २१९.३ /चौ. किमी (५६८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-6AE
संकेतस्थळ http://www.region-alsace.eu

अल्सास प्रदेश बास-ऱ्हिन व हाउत-ऱ्हिन ह्या दोन प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. २०१६ साली अल्सास, लोरेनशांपेन-अ‍ॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त नावाच्या नवीन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.


गॅलरी

अल्सास 
म्युलुझमधील सेंट स्टीफन्स चर्च.
म्युलुझमधील सेंट स्टीफन्स चर्च.  
अल्सास 
स्त्रासबुर्ग.
अल्सास 
Château du Haut-Kœnigsbourg हा अल्सासमधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे.
Château du Haut-Kœnigsbourg हा अल्सासमधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे.  


बाह्य दुवे

अल्सास 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जर्मनीफ्रान्सफ्रेंच भाषाम्युलुझऱ्हाईन नदीस्त्रासबुर्गस्वित्झर्लंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बडनेरा विधानसभा मतदारसंघवर्धा विधानसभा मतदारसंघरविकांत तुपकरमराठी भाषा दिनविजय कोंडकेबँकरमाबाई आंबेडकरपुणे लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगभीमाशंकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाविकास आघाडीकेदारनाथ मंदिरपंढरपूरसप्तशृंगी देवीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीवायू प्रदूषणविशेषणहनुमान जयंतीवि.स. खांडेकरसमीक्षाकन्या रासनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघसिंहगडमानवी शरीरसात आसरामुळाक्षरभारतीय पंचवार्षिक योजनारामजी सकपाळकिशोरवयश्रीया पिळगांवकरमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथसरपंचअमोल कोल्हेवृत्तकडुलिंबसम्राट हर्षवर्धनभारताच्या पंतप्रधानांची यादीआंबेडकर जयंतीबंगालची फाळणी (१९०५)लोकगीतपसायदानमराठी लिपीतील वर्णमालागाडगे महाराजब्रिक्सयोनीजॉन स्टुअर्ट मिलऔंढा नागनाथ मंदिरपंचायत समितीजायकवाडी धरणचोखामेळाअंकिती बोसमराठी भाषा गौरव दिनशुद्धलेखनाचे नियमबलुतेदारमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीछावा (कादंबरी)चिमणीनोटा (मतदान)महाराष्ट्रातील आरक्षणमूळ संख्यालोकशाहीस्वरकुर्ला विधानसभा मतदारसंघ२०१४ लोकसभा निवडणुकासाईबाबागुढीपाडवाकिरवंतगोंधळसूर्यमालाभारतातील शासकीय योजनांची यादीयवतमाळ विधानसभा मतदारसंघसंदीप खरेपोलीस महासंचालकनरेंद्र मोदीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीन्यूझ१८ लोकमत🡆 More