अमीबा (मराठी लेखनभेद: अमिबा ; अनेकवचन: अमीबे; इंग्लिश: Amoeba / Amœba) हा प्रोटोझोए प्रकारातील एक प्रजाती आहे.
एकपेशीय जीव आहेत.अमिबा या एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यांची निर्मिती झाली असे मानतात. अमिबा या जिवाणूमुळे अमिबिओसिस नावाचा आजार होतो. या आजारात चिकट व रक्तासाहित संडास होते. व पोटात कळ येऊन संडास होते. अमीबा हा जगातील पहीला प्राणी आहे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article अमीबा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.