अभिधम्मपिटक

त्रिपिटक अभिधम्मपिटक
विनयपिटकसुत्तपिटक • •अभिधम्मपिटक

अभिधम्मपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. सुत्तपिटकातील विषय प्रश्नोत्तराच्या रूपाने दिले आहेत. सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत. या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की, अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात एकंदर सात ग्रंथ मोडतात.अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.१. धम्मसंगणि२. विभंग३. धातुकथा४. पुग्गलपञती५. कथावत्थु६. यमक७. पट्ठान

विविध भाषेत नाव
अभिधम्मपिटक
इंग्रजी higher teaching,
meta-teaching
पाली अभिधम्म
संस्कृत अभिधर्म
बंगाली অভিধর্ম্ম
ôbhidhôrmmô
बर्मी साचा:My
(साचा:IPA-my)
चीनी 阿毗達磨(T) / 阿毗达磨(S)
(pinyin: āpídámó)
जपानी 阿毘達磨
(rōmaji: abidatsuma)
ख्मेर អភិធម្ម (aphitam)
कोरियन 아비달마
(RR: abidalma)
सिंहला අභිධර්ම
(abhidharma)
तिबेटी साचा:Bo (Bon)
थाई อภิธรรม (apitam)
व्हियेतनामी A-tì-đạt-ma, Vi Diệu Pháp

बौद्ध धर्म

अभिधम्मपिटक

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पपईकरसुतार पक्षीगुड फ्रायडेटेबल टेनिसभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीरायगड (किल्ला)मण्यारमहाराष्ट्रातील किल्लेविराट कोहलीहैदराबाद मुक्तिसंग्रामराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)स्वादुपिंडगणेश दामोदर सावरकरशिवाजी महाराजांची राजमुद्राजागतिक दिवसयकृतलोकमान्य टिळकभारताच्या सरन्यायाधीशांची यादीपुणेबालिका दिन (महाराष्ट्र)भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनाशिक लोकसभा मतदारसंघअल्बर्ट आइन्स्टाइनअरबी समुद्रअण्णा भाऊ साठेरामशेज किल्लाआंब्यांच्या जातींची यादीआग्रा किल्लादक्षिण दिशासाईबाबाभारूडनैसर्गिक पर्यावरणरवींद्रनाथ टागोरमेष रासईस्टरवस्तू व सेवा कर (भारत)मैदानी खेळमाती परीक्षणसविनय कायदेभंग चळवळक्रिकबझटोमॅटोवि.वा. शिरवाडकरखनिजगोवापोक्सो कायदाम्हणीभूकंपस्त्रीवादी साहित्यसंकष्ट चतुर्थीशहाजीराजे भोसलेकुपोषणअकोला जिल्हाबचत गटनाममहाराष्ट्राची हास्यजत्रापुणे लोकसभा मतदारसंघपी.टी. उषाभारतातील शासकीय योजनांची यादीतुळजाभवानी मंदिरभारताचा स्वातंत्र्यलढाबुध ग्रहशब्दसमुपदेशनयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमराठी संतभारताच्या राष्ट्रपतींची यादीसोयाबीनभोपाळ वायुदुर्घटनासातारा लोकसभा मतदारसंघमराठी विश्वकोशजायकवाडी धरणवित्त आयोगस्त्री नाटककारसदानंद दातेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमोरकालभैरवाष्टक🡆 More