अबू मुसाब अल झरकावी (अरबी: أبومصعب الزرقاوي ; रोमन लिपी: Abu Musab al-Zarqawi) (३० ऑक्टोबर, इ.स.
१९६६ - ७ जून, इ.स. २००६) हा जॉर्डेनियन इस्लामी बंडखोर होता. अल कायदा संघटनेशी संलग्न असलेल्या अल-तौहिद वल-जिहाद या इराकी संघटनेचा तो संस्थापक होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article अबू मुसाब अल झरकावी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.