शहर

शहर हा शब्द मुळचा अरबी भाषेतला आहे.

शहरे म्हणजे नागरी वसाहत होय. तसेच शहरामध्ये मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध असतात. शहरात नोकरीच्या संधीही उपलब्ध असतात. शहरात ज्याप्रमाणे सर्व सोयीसुविधा यांचे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे तोटेही आहेत, जसे की, शहरात वेगवेगळ्या प्रकाराचे प्रदूषण होत असते.

शहर
टोकियो जगातील एक सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर
शहर
तांपेरे

संयुक्त राष्ट्रे हे शहर काय आहे यासाठी तीन व्याख्या वापरते, कारण सर्व अधिकारक्षेत्रातील सर्व शहरांचे समान निकष वापरून वर्गीकरण केले जात नाही. शहरांची व्याख्या योग्य शहरे, त्यांच्या शहरी क्षेत्राची व्याप्ती किंवा त्यांचे महानगर प्रदेश अशी केली जाऊ शकते.

Tags:

अरबी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वृषभ रासशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीपुणे करारदूरदर्शनदेवनागरीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नर्मदा परिक्रमाउत्पादन (अर्थशास्त्र)प्रणिती शिंदेचैत्र पौर्णिमाराज्य निवडणूक आयोगगौतमीपुत्र सातकर्णीधर्मो रक्षति रक्षितःभारतामधील भाषास्त्रीवादवृत्तपत्रसमासस्वस्तिकलातूरभारतीय जनता पक्षक्रिकेटकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघयोगासनरस (सौंदर्यशास्त्र)कोल्हापूर लोकसभा मतदारसंघइतिहासाच्या अभ्यासाची साधनेअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघमासिक पाळीहनुमानलोकमतप्रीमियर लीगभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमज्ञानेश्वरीसोलापूर लोकसभा मतदारसंघग्रामपंचायतमहालक्ष्मीमहाराष्ट्राचा भूगोलध्वनिप्रदूषणजागतिक दिवस३३ कोटी देवमुलाखतएकनाथरतन टाटाभारतीय संस्कृतीमहाराष्ट्रामधील जिल्हेबलुतं (पुस्तक)विमाठाणे लोकसभा मतदारसंघनोटा (मतदान)सांगलीयशवंत आंबेडकरअल्लाउद्दीन खिलजीआंब्यांच्या जातींची यादीभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७संस्‍कृत भाषाभारतातील शेती पद्धतीप्रेरणारा.ग. जाधवकुणबीजगदीश खेबुडकरअमरावतीभारताचे राष्ट्रपतीसंत जनाबाईउद्योजकहैदरअलीबैलगाडा शर्यतशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकनरेंद्र मोदीबसवेश्वरपोक्सो कायदासमीक्षामहाराष्ट्र दिनमराठी व्याकरणहळदधर्मनिरपेक्षताभारताचे संविधान🡆 More