बॅटमॅन

बॅटमॅन (अर्थ: वटवाघूळ(सदृश) माणूस) हे एक काल्पनिक पात्र आहे.

महानायक असलेल्या बॅटमॅनची निर्मिती बॉब केन व बिल फिंगर ह्यांनी १९३९ साली केली.तेव्हापासून बॅटमॅन हे पात्र अत्यंत लोकप्रिय बनले आहे.

बॅटमॅन
बॅटमॅन
प्रकाशक डीसी कॉमिक्स
पहिले अवतरण डिटेक्टिव्ह कॉमिक्स #२७
(मे १९३९)
निर्माता बिल फिंगर (विकसक)
बॉब केन (संकल्पना)
दुसरे नाव ब्रुस वेन
भागीदारी रॉबिन
बॅटगर्ल
कॅटवुमन
वंडर वुमन
सुपरमॅन
क्षमता
  • अलौकिक बुद्धिमत्ता
  • सर्वोच्च मानवी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्थिती
  • सर्वोत्कृष्ट मार्शल आर्टिस्ट आणि हात-ते-हात योद्धा
  • सर्वोत्कृष्ट गुप्तहेर
  • उच्च तंत्रज्ञान असणारी उपकरणे आणि शस्त्रे वापरतो

काल्पनिक कथांमध्ये बॅटमॅनचे स्वरूप धारण करणारा खरा इसम म्हणजे कोट्याधीश अमेरिकन उद्योगपती ब्रुस वेन. लहानपणी आपल्या आई-वडिलांचा खून होताना पाहणारा ब्रुस गॉथम ह्या आपल्या शहरामधून गुन्हेगारी नष्ट करण्याचा चंग बांधतो. ह्यासाठी ब्रुस स्वतःला शारिरिक व मानसिकरित्या तयार करतो व वटवाघुळाचे पंख असलेला पोषाख परिधान करून गुप्तरित्या गॉथममधील गुन्हेगारांना नेस्तनाबूत करतो.

आजवर बॅटमॅनवर १० चित्रपट बनवण्यात आले आहेत ज्यांपैकी सर्वात नवीन चित्रपट क्रिस्टोफर नोलनने बनवलेला व २००८ साली प्रदर्शित झालेला द डार्क नाईट हा होय.

बाह्य दुवे

बॅटमॅन 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

वटवाघूळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संविधानाचे कलम ३७०विशेषणपिंपळहातकणंगले लोकसभा मतदारसंघकुपोषणचीनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसुरत लोकसभा मतदारसंघअहिराणी बोलीभाषामृत्युंजय (कादंबरी)अहमदनगर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभाविजयसिंह मोहिते-पाटील२०१४ लोकसभा निवडणुकाअमरावती विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र केसरीअर्थसंकल्पकुटुंबनियोजनसूर्यनमस्कारभीमराव यशवंत आंबेडकरकुळीथआत्मविश्वास (चित्रपट)नरसोबाची वाडीअष्टांगिक मार्गपु.ल. देशपांडेकडुलिंबगोपाळ कृष्ण गोखलेमहाराष्ट्र विधान परिषदगोदावरी नदीनाशिकशुभं करोतिभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीस्त्री सक्षमीकरणजायकवाडी धरणओशोवल्लभभाई पटेलपरभणी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रमांजरवंजारीक्लिओपात्रासंशोधनरक्तसंदिपान भुमरेचार धामराष्ट्रीय स्वयंसेवक संघमराठी साहित्यचिरंजीवीव्हॉट्सॲपमहादेव गोविंद रानडेमहाड सत्याग्रहसोलापूरहिंदू कोड बिलसंभोगमहाभारतजळगाव जिल्हा२०२४ लोकसभा निवडणुकापंचशीलपंढरपूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसधोंडो केशव कर्वेअध्यापनसप्त चिरंजीवरमा बिपिन मेधावीभोपळाअजिंठा-वेरुळची लेणीगोलमेज परिषदकलाअर्जुन पुरस्कारमतदानमुळाक्षरनितीन गडकरीवर्णनात्मक भाषाशास्त्रआझाद हिंद फौजजय श्री रामगंगा नदीरामजी सकपाळवायू प्रदूषणमाळशिरस विधानसभा मतदारसंघ🡆 More