सोयगाव तालुका

सोयगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.

सोयगांव हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

सोयगाव तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा औरंगाबाद जिल्हा
जिल्हा उप-विभाग सिल्लोड उपविभाग
मुख्यालय सोयगांव

क्षेत्रफळ ६५०.९ कि.मी.²
लोकसंख्या ९०,१४२ (२००१)
शहरी लोकसंख्या

लोकसभा मतदारसंघ जालना (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ सिल्लोड विधानसभा मतदारसंघ
आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी
पर्जन्यमान ८१३ मिमी

सोयगाव तालुक्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटन स्थळ आहे सोयगाव तालुका हा मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील शेवटचा टोक आहे सोयगाव तालुक्यातील एका टोकापासून विदर्भ तर दुसऱ्या बाजूला खान्देश सुरू होते. सोयगाव तालुक्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे सोयगाव तालुक्यात शेतीतून प्रामुख्याने कापूस, मका, तूर, सूर्यफूल, मिर्ची, सीताफळ इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका

Tags:

औरंगाबाद जिल्हाभारतमहाराष्ट्रसोयगांव

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ययाति (कादंबरी)कोकणमाती प्रदूषणराजगडकर्नाटकचंद्रयान ३कोल्हापूर लोकसभा मतदारसंघक्रियाविशेषणजागतिक पर्यावरण दिनसाईबाबाजन गण मनमहाराष्ट्र विधानसभासूर्यफूलभारताचा ध्वजदेवेंद्र फडणवीसप्रकाश आंबेडकरभौगोलिक माहिती प्रणालीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेघारपरभणी लोकसभा मतदारसंघपळसशिवछत्रपती पुरस्कारगजानन महाराजश्यामची आईसम्राट हर्षवर्धनरोहित शर्माक्रिकेट मैदानकोकण रेल्वेकेळकुत्राकडुलिंबपुन्हा कर्तव्य आहेसंयुक्त राष्ट्रेतुकडोजी महाराजअतिसारशिवनेरीतबलामिया खलिफाशरद पवारअजित पवारव्हॉलीबॉलमहाराष्ट्रातील नद्यांची यादीरामदास आठवलेहरभरास्वामी विवेकानंदहातकणंगले लोकसभा मतदारसंघमण्यारनांदुरकीविशेषणनिवडणूकजीवनसत्त्वमराठीतील बोलीभाषामहिलांसाठीचे कायदेबीड जिल्हाऔरंगजेबवि.स. खांडेकरअंधश्रद्धाकलानिधी मारनव्यायामफुलपाखरूयशवंत आंबेडकरसांगली लोकसभा मतदारसंघराजा गोसावीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीबाबासाहेब आंबेडकरमहानुभाव पंथ२००६ फिफा विश्वचषकतेजश्री प्रधानकोविड-१९फूलऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यादिल्ली कॅपिटल्सहार्दिक पंड्यापाणीयेशू ख्रिस्तआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५🡆 More