सांता फे ही अमेरिका देशाच्या न्यू मेक्सिको राज्याची राजधानी व चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
न्यू मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात वसलेले सांता फे उत्तर अमेरिका खंडातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. ह्या शहराची स्थापना इ.स. १०५० ते इ.स. ११५० दरम्यान झाली.
सांता फे Santa Fe | |
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | न्यू मेक्सिको |
स्थापना वर्ष | इ.स. १६०७ |
क्षेत्रफळ | ९६.९ चौ. किमी (३७.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७,२६० फूट (२,२१० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ६७,९४७ |
- घनता | ७४४ /चौ. किमी (१,९३० /चौ. मैल) |
- महानगर | १,४४,१७० |
प्रमाणवेळ | यूटीसी - ७:०० |
www.santafenm.gov |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article सांता फे (न्यू मेक्सिको), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.