संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ - संजीवनी आरोग्य प्रकल्प संजीवनी आरोग्य प्रकल्प ५ नोव्हेंबर इ.स.

२००९">इ.स. २००९ पासून औरंगाबाद जिल्ह्यात कार्यान्वित आहे.

या प्रकल्पा अंतर्गत माता बाल आरोग्यावर विशेष लक्ष केन्द्रित केले आहे.

संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद
सुधारुद्ध बालक स्पर्धा

सुरुवातीस या प्रकल्पा अंतर्गत ९ गावांचा समावेश होता.

२०१३ मध्ये या मध्ये २ गावांची भर टाकून एकूण 11 गावांमध्ये हा प्रकल्प चालू आहे.

संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद
child health camp

या मध्ये महिन्यातून १ वेळेस गरोधर मातांची तपासणी केली जाते . या तपासणी मध्ये ग्रामीण पातळीवर रक्तदाब बाळाच्या ह्रदयाचे ठोके फिटल मॉनिटर ने एकणे इत्यादी तपासण्या अत्यल्प शुल्क घेऊन केल्या जातात . पुढील तपासणी साठी शहरी रुग्णालयात पाठवले जाते. या प्रकल्पा मध्ये आठवड्यातील १ वेळेस ओपीडी असते

संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद
shruti kan tapasani
संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद
ग्रामीण आरोग्य -मंगलम
संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद
आशा प्रशिक्षण

Tags:

इ.स. २००९५ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाबळेश्वरसांगली विधानसभा मतदारसंघलोणार सरोवरभारतातील राजकीय पक्षरविकांत तुपकरमहाराष्ट्र विधान परिषदशिव जयंतीजगातील देशांची यादीसारिकामण्यारपुरंदर विधानसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीचंद्रयान ३जागतिक तापमानवाढयवतमाळ जिल्हाजगदीश खेबुडकरभारताचे राष्ट्रचिन्हकुरखेडा तालुकामहाराष्ट्र दिनसुशीलकुमार शिंदेमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीजलप्रदूषणतिबेटी बौद्ध धर्मजपानसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपुणे लोकसभा मतदारसंघमीमांसासावता माळीशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीराज्य मराठी विकास संस्थापानिपतची तिसरी लढाईअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीओटप्रकाश आंबेडकरजाहिरातभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचंद्रअष्टविनायकदूरदर्शनजया किशोरीचिखली विधानसभा मतदारसंघकलर्स मराठीफुटबॉलहदगाव विधानसभा मतदारसंघदक्षिण दिशाअमेरिकेची संयुक्त संस्थानेसैराटशेतीची अवजारेअकोला लोकसभा मतदारसंघकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघसंभाजी भोसलेक्रांतिकारकसमर्थ रामदास स्वामीगंगाखेड विधानसभा मतदारसंघसिंहगडसंत बाळूमामाताम्हणजन गण मनआणीबाणी (भारत)तलाठीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठा साम्राज्यवर्धमान महावीर३३ कोटी देवछगन भुजबळफणसबुद्धिबळयशवंत आंबेडकरकोल्हापूररोजगार हमी योजनाहिंदू विवाह कायदामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमधुमेहकोरफडभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीऔंढा नागनाथ मंदिर🡆 More