श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ ही ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती.

ह्या मालिकेमध्ये भारत, श्रीलंका आणि न्यू झीलंड ह्या देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते.

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९
दिनांक ८ - १४ सप्टेंबर २००९
स्थळ श्रीलंका
निकाल भारतचा ध्वज भारत विजयी
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
कुमार संघकारा महेंद्रसिंग धोणी डॅनियेल व्हेट्टोरी
सर्वात जास्त धावा
तिलिन कंदंबी (१७२) सचिन तेंडूलकर (२११) ग्रँट इलियट (६३)
सर्वात जास्त बळी
अँजेलो मॅथ्यूजलसित मलिंगा (६) हरभजन सिंग (६) डॅनिएल व्हेट्टोरीशेन बाँड(३)

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ ही ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती.

भारत

महेंद्रसिंग धोणी (कर्णधार, यष्टिरक्षक), युवराज सिंग (उप-कर्णधार), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सुरेश रैना, युसूफ पठाण, अभिषेक नायर, दिनेश कार्तिक, हरभजन सिंग, अमित मिश्रा आणि आशिष नेहरा

न्यू झीलंड

डॅनिएल व्हेट्टोरी (कर्णधार), शेन बाँड, नील ब्रुम, इयान बटलर, ग्रँट इलियॉट, मार्टिन गुप्टिल, गॅरेथ हॉपकिन्स (यष्टीरक्षक), ब्रॅन्डन मॅककुलम, नेथन मॅककुलम, काईल मिल्स, जेकब ओराम, जीतन पटेल, जेसी रायडर आणि रॉस टेलर.

श्रीलंका

कुमार संगाकारा (कर्णधार, यष्टिरक्षक), महेला जयवर्धने, सनथ जयसुर्या, तिलकरत्ने दिलशान, थिलन समरवीरा, चामर कपुगेडेरा, तिलिन कंदंबी, उपुल तरंगा, अँजेलो मॅथ्यूज, मुथय्या मुरलीधरन, अजंता मेंडीस, तिलन तुषारा, नुवान कुलशेखरा, लसित मलिंगा आणि धम्मिका प्रसाद.

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ ही ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती.

गट फेरी

स्थान संघ सामने विजय पराभव अनिर्णित बरोबरी गुण निव्वळ धावगती केलेल्या धावा दिलेल्या धावा
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९  श्रीलंका १० +२.३६ ५२३/१००.० २८७/१००.००
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९  भारत -१.०४ ३२४/९०.३ ४६२/१००.०
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९  न्यूझीलंड -१.३७ २७४/१००.० ३७२/९०.३
८ सप्टेंबर
धावफलक
श्रीलंका श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ 
२१६/७ (५० षटके)
वि
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९  न्यूझीलंड
११९ (३६.१ षटके)
थिलन समरवीरा १०४ (१२४)
शेन बाँड ३/४३ (१० षटके)
ग्रँट इलियॉट ४१ (७६)
लसित मलिंगा ४/२८ (६.१ षटके)
श्रीलंका ९७ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: थिलन समरवीरा, श्रीलंका
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • गुण: श्रीलंका ५, न्यू झीलंड ०

११ सप्टेंबर
धावफलक
न्यूझीलंड श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ 
१५५ (४६.३ षटके)
वि
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९  भारत
१५६/४ (४०.३ षटके)
भारत ६ गडी व ५७ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: आशिष नेहरा
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • गुण: भारत ४, न्यू झीलंड ०

१२ सप्टेंबर
धावफलक
श्रीलंका श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ 
३०७/६ (५० षटके)
वि
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९  भारत
१६८ (३७.२ षटके)
सनथ जयसुर्या ९८ (७९)
सुरेश रैना १/१४ (३ षटके)
श्रीलंका १३९ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूज
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • गुण: श्रीलंका ५, भारत ०


अंतिम सामना

१४ सप्टेंबर
(धावफलक)
भारत श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ 
३१९/५ (५० षटके)
वि
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९  श्रीलंका
२७३ (४६.४ षटके)
सचिन तेंडुलकर १३८ (१३३)
तिलन तुषारा २/७१ (१० षटके)
तिलिन कंदंबी ६६ (९४)
हरभजन सिंग ५/५६ (९.४ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


मिडिया कव्हरेज

    दुरचित्रवाणी
  • अरब डिजीटल डिस्ट्रीब्यूशन (थेट) – मध्य पूर्व
  • टेन स्पोर्ट्स (थेट) – भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान
  • डीडी नॅशनल (थेट) – भारत (फक्त भारताचे सामने

संदर्भयादी

Tags:

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ संघश्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ सामनेश्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९न्यू झीलंड क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघश्रीलंका क्रिकेट संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचा इतिहासअहमदनगर जिल्हापरकीय चलन विनिमय कायदाराजकीय पक्षमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीस्थानिक स्वराज्य संस्थालोकसभेचा अध्यक्षशुद्धलेखनाचे नियमशिर्डीमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीहनुमान चालीसाश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठन्यूटनचे गतीचे नियमयोगविदर्भातील जिल्हेनक्षत्रभारताचे सरन्यायाधीशमुंबई रोखे बाजारहिंदू धर्ममोहन गोखलेट्विटरभारताचा भूगोलविठ्ठल तो आला आलास्त्रीवादी साहित्यकोरोनाव्हायरस रोग २०१९साडेतीन शुभ मुहूर्तहवामान बदलउमाजी नाईकसंयुक्त महाराष्ट्र चळवळभारतीय नौदलमराठीतील बोलीभाषाअलेक्झांडर द ग्रेटजन गण मनहिंदू धर्मातील अंतिम विधीव्यापार चक्रजॉन स्टुअर्ट मिलस्टॅचू ऑफ युनिटीगर्भारपणवर्तुळरोहित पवारनीती आयोगमराठी भाषा गौरव दिनसुषमा अंधारेकालमापनगगनगिरी महाराजभारतीय लष्करगृह विभाग, महाराष्ट्र शासनयकृतसिंधुदुर्ग जिल्हारेणुकाऔरंगाबादसुजात आंबेडकरजागतिक तापमानवाढसंयुक्त राष्ट्रेसंयुक्त महाराष्ट्र समितीटोपणनावानुसार मराठी लेखकक्षय रोगमराठी भाषाव.पु. काळेआणीबाणी (भारत)केसरी (वृत्तपत्र)स्वामी रामानंद तीर्थछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँककुत्रासर्वनामग्राहक संरक्षण कायदाझी मराठीजिया शंकरबाबासाहेब आंबेडकरभारताचा स्वातंत्र्यलढानेपाळभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमुरूड-जंजिरासमाज माध्यमेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअहमदनगर🡆 More