रघुनाथ बोरकर

डॉ.

रघुनाथ रा. बोरकर हे लेखक असून त्यांनी मुख्यतः विदर्भातील पुरातत्त्वीय स्थळांवर लेखन केले आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये विभागातील निवृत्त अधिकारी आहेत.

डॉ. र.रा.बोरकर
जन्म नाव रघुनाथ रा. बोरकर
जन्म ४ सप्टेंबर इ.स. १९५१
शिक्षण एम.ए., पीएचडी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पुरातत्त्वशास्त्र, इतिहास, संग्रहालयशास्त्र
भाषा मराठी
साहित्य प्रकार ऐतिहासिक

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र या विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. भोपाळ विद्यापीठातून संग्रहालयशास्त्र विषयाची पदवीका प्राप्त केली. पुढे विद्यावाचस्पती पदवीही मिळवली.

किल्ले इतिहास व पुरातत्त्वशास्त्र या विषयावर त्यांनी काही ग्रंथलेखन केले, तसेच याच विषयांवर १४५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत.


ग्रंथलेखन

  • रत्‍नागिरी जिल्ह्यातील किल्ले
  • महाकाली चंद्रपूरची
  • रामटेक
  • कोहळी समाज आणि त्यांचा इतिहास
  • किल्ले गाविलगड नरनाळा
  • पुरातत्त्वीय शोध
  • भारतीय पुरातत्त्वशास्त्र
  • नांदीकटातील मंदिरे
  • चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याचे पुरातत्व
  • संग्रहालय शास्त्र
  • मध्ययुगीन विदर्भाचा इतिहास
  • वाढोना येथील विठ्ठल-रूक्मिनी मंदिर
  • चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्त्रीशिक्षणशरद पवारअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीसाहित्याची निर्मितिप्रक्रियाजॉन स्टुअर्ट मिलमराठी साहित्यमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशेतकरीआदिवासीनारळजागतिक लोकसंख्यारवींद्रनाथ टागोरमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गसृष्टी देशमुखपावनखिंडसूर्यमालाकडुलिंबसमाजशास्त्रकुटुंबबल्लाळेश्वर (पाली)विठ्ठल तो आला आलालोकसभेचा अध्यक्षमराठा साम्राज्यग्रामपंचायतवृषभ रासचक्रधरस्वामीहडप्पा संस्कृतीसंत बाळूमामाभोपळाचित्ताकेवडाव्यापार चक्रत्र्यंबकेश्वरमारुती चितमपल्लीराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकवासुदेव बळवंत फडकेनिवडणूकशिवछत्रपती पुरस्कारजवाहरलाल नेहरूभारतीय रुपयावाघक्रियाविशेषणराष्ट्रीय स्वयंसेवक संघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसुधा मूर्तीझाडजलप्रदूषणउस्मानाबाद जिल्हाहवामानभारताची फाळणीजैन धर्मसमुपदेशनमहात्मा गांधीभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीवणवाअप्पासाहेब धर्माधिकारीसविनय कायदेभंग चळवळसरपंचशमीसौर ऊर्जाक्षय रोगकाळूबाईसत्यशोधक समाजस्टॅचू ऑफ युनिटीतरसमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळनेपाळविठ्ठलभारतीय नियोजन आयोगमहाराष्ट्राचे राज्यपालअतिसारअक्षय्य तृतीयाअंकुश चौधरीगर्भाशयकेशव सीताराम ठाकरेचंद्रपूरदिशा🡆 More