मोहाळ्या मोरगा

या पक्षाला इंग्रजीमध्ये creasted Honey Buzzard असे म्हणतात व याला मराठीमध्ये मधमाशी मुरुग असे म्हणतात .

मोहाळ्या मोरगा
Oriental Honey Buzzard Male
मोहाळ्या मोरगा
Crested honey buzzard,Morinda ,Punjab, India

ओळखण

ह्या पक्षाचे आकारमान मध्यम आकाराच्या घारीएवढे असते. पक्ष्याच्या वरील भागाचा वर्ण राखट तपकिरी असून, त्यावर जवळ -जवळ असलेले पांढरे पट्टे असतात. माथ्यावर किंचित दिसणारी शेंडी असते. पंखाखालील रंग चंदेरी करडा असतो. त्यावर गर्द वर्णाचे पट्टे असतात. शेपूट गोलाकार असते .

वितरण

हे पक्षी भारतात सर्व ठिकाणी स्थायिक व स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. तसेच ते बहुधा हिवाळ्यात दिसतात.

निवासस्थाने

पानगळीची जंगले, अरण्ये आणि वाळवंटी भूप्रदेश .

संदर्भ

पक्षिकोश

लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली

Tags:

मोहाळ्या मोरगा ओळखणमोहाळ्या मोरगा वितरणमोहाळ्या मोरगा निवासस्थानेमोहाळ्या मोरगा संदर्भमोहाळ्या मोरगाen:Crested honey buzzard

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठा साम्राज्यसहकारी संस्थाबाबा आमटेबालविवाहछत्रपती संभाजीनगरमुखपृष्ठमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीघारतांदूळभारतीय मोरनीती आयोगशिववाचनवैकुंठअण्णा भाऊ साठेरक्षा खडसेयशवंतराव चव्हाणजीभप्रथमोपचारभारतातील शासकीय योजनांची यादीपाणी व्यवस्थापनहरभराबायोगॅसपुणे करारभगतसिंगसरपंचरामस्थानिक स्वराज्य संस्थाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीप्रल्हाद केशव अत्रेहरितगृह वायूताराबाईहिंगोली लोकसभा मतदारसंघमराठी रंगभूमी दिनखनिजलगोऱ्याभारताचे संविधानशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळन्यायालयीन सक्रियतापाऊसएकांकिकाविनायक दामोदर सावरकरआनंदीबाई गोपाळराव जोशीआपत्ती व्यवस्थापन चक्रइंदिरा गांधीआम्ही जातो अमुच्या गावावर्णमालाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेरामजी सकपाळशुद्धलेखनाचे नियमजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)खो-खोइतिहासाच्या अभ्यासाची साधनेगोविंद विनायक करंदीकरमुद्रितशोधननैसर्गिक पर्यावरणवायू प्रदूषणमराठी व्याकरणधनंजय चंद्रचूडसर्वेपल्ली राधाकृष्णनधोंडो केशव कर्वेअघाडाअनुवादकुंभारलसीकरणबच्चू कडूक्रिकेटताज महालपारू (मालिका)स्त्री सक्षमीकरणदिवाळीहरितगृहखासदारप्रतिभा धानोरकरमहाराष्ट्र पोलीसकावळा🡆 More