मुकुंद वासुदेव गोखले

मुकुंद वासुदेव गोखले (जन्म १८ ऑक्टोबर १९४५ - मृत्यू ११ जानेवारी २०१८) हे देवनागरी लिपी आणि मुद्राक्षरविद्या ह्या विषयांचे अभ्यासक, अध्यापक तसेच टंकरचनाकार होते.

१९४५">१९४५ - मृत्यू ११ जानेवारी २०१८) हे देवनागरी लिपी आणि मुद्राक्षरविद्या ह्या विषयांचे अभ्यासक, अध्यापक तसेच टंकरचनाकार होते. देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बाङ्ला, असमिया, ओडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम, सिंहली, बर्मी, थाई, तिबेटी, लिंबू, ताइ-अहोम, ताइ-खांप्ती, मणिपुरी, मोडी, मराठी, लेप्चा, इंग्लिश, गोंडी अशा विविध लिप्यांचे टंक त्यांनी तयार केले आहेत.

शिक्षण आणि अध्यापन

मुकुंद गोखले ह्यांनी १९६५मध्ये नागपूर विद्यापीठातून कला विषयातील (कमर्शियल आर्ट, फाईन आर्ट, छायाचित्रण) पदविका घेतली. तसेच १९७०मध्ये मुंबईतून जी. डी. आर्ट (उपयोजित) संपादित केली. १९७० ते १९७३ ह्या कालावधीत कारकीर्द इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट आणि १९७३ ते १९७८ ह्या काळात सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय ह्या संस्थांत उपयोजित कला ह्या विषयाचे अध्यापन केले. एप्रिल ते जून १९७५ ह्या कालावधीत भारतीय केंद्रशासनाच्या तंत्रशिक्षण-अध्यापकांसाठीच्या योजनेअंतर्गत त्यांना गुजराती टाइप फाउंड्री, मुंबई येथे काम करण्याची संधी मिळाली होती.

जानेवारी १९७९ ते जानेवारी २००० ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट ऑफ टायपोग्राफिकल रीसर्च (आय. टी. आर.), पुणे ह्या संस्थेचे संचालक म्हणून ते कार्यरत होते.

प्रकाशित पुस्तके

  1. देवनागरी लिपी : चिह्नांची शास्त्रीय ओळख आणि आरेखन-परिभाषा (२००८)
  2. लिपिकार बापू वाकणकर – व्यक्ती आणि कार्य (२०१७)

संदर्भ

संदर्भसूची

बाह्य दुवे

  1. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०१
  2. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०२
  3. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०३
  4. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०४
  5. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०५
  6. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०६
  7. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०७
  8. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०८
  9. विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०९
  10. मुकुंद गोखले ह्यांचा दै. लोकसत्तेत प्रकाशित झालेला कोयाबोली हा लेख

Tags:

मुकुंद वासुदेव गोखले शिक्षण आणि अध्यापनमुकुंद वासुदेव गोखले प्रकाशित पुस्तकेमुकुंद वासुदेव गोखले संदर्भमुकुंद वासुदेव गोखले संदर्भसूचीमुकुंद वासुदेव गोखले बाह्य दुवेमुकुंद वासुदेव गोखलेइ.स. १९४५इ.स. २०१८ऑक्टोबर १८जन्मजानेवारी ११मृत्यू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सूर्यमालासंत जनाबाईहृदयवासुदेव बळवंत फडकेशिखर शिंगणापूरभारताची जनगणना २०११गणपती अथर्वशीर्षनिवडणूककावळाटोपणनावानुसार मराठी लेखकअजिंठा-वेरुळची लेणीआनंद शिंदेमहाविकास आघाडीऔंढा नागनाथ मंदिरभारतीय संस्कृतीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीकापूसभारतातील शेती पद्धतीदत्तात्रेयनाशिकछत्रपती संभाजीनगररामदास आठवलेपंचांगविष्णुसहस्रनामपु.ल. देशपांडेकोणार्क सूर्य मंदिरशुभेच्छासूत्रसंचालनबहिणाबाई चौधरीखेळन्यायालयीन सक्रियतासूर्यपुरंदरचा तहशेतकरीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघएकनाथ शिंदेगौतम बुद्धकोरेगावची लढाईमराठी भाषा दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीइंग्लंड क्रिकेट संघउंटगहूखनिजमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)मंगळ ग्रहश्रीनिवास रामानुजनभारताचे पंतप्रधानपृथ्वीयेशू ख्रिस्तरायगड (किल्ला)भारताचा इतिहासतिथीमार्गशीर्ष शुद्ध षष्ठीतापी नदीराज ठाकरेराम मंदिर (अयोध्या)मुरूड-जंजिरापुरंदर किल्लाघुबडकात्रजभारत सरकार कायदा १९३५महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीतूळ राससज्जनगडयकृतस्वामी समर्थभारताचे सर्वोच्च न्यायालयसंत तुकारामविजय शिवतारेकुत्रासामाजिक बदलभोपाळ वायुदुर्घटनाभारतीय नौदलशांताराम द्वारकानाथ देशमुख🡆 More