मखच्कला

मखच्कला (रशियन: Махачкала; अव्हार: МахӀачхъала) हे रशिया देशाच्या कॉकेशस भागातील दागिस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे.

आहे. मखच्कला शहर कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.७२ लाख होती.

मखच्कला
Махачкала
रशियामधील शहर
मखच्कला
ध्वज
मखच्कला
चिन्ह
मखच्कला is located in रशिया
मखच्कला
मखच्कला
मखच्कलाचे रशियामधील स्थान

गुणक: 42°48′N 47°30′E / 42.800°N 47.500°E / 42.800; 47.500

देश रशिया ध्वज रशिया
विभाग दागिस्तान
स्थापना वर्ष इ.स. १८४४
क्षेत्रफळ ४६८.१ चौ. किमी (१८०.७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,७६,१९४
  - घनता ३,६७९ /चौ. किमी (९,५३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

१८४४ साली स्थापन करण्यात आलेल्या मखच्कलाचे नाव १९२१ सालापर्यंत पीटर द ग्रेट ह्याच्या नावावरून पेत्रोस्कोये, Petrovskoye असे होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर दागिस्तानमध्ये दहशतवाद सुरू आहे त्यामुळे मखच्कला शहर असुरक्षित बनले आहे.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. आन्झी मखच्कला हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

मखच्कला 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

कॅस्पियन समुद्रकॉकेशसदागिस्तानरशियन भाषारशियारशियाचे प्रजासत्ताक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वादुपिंडवृत्तपत्रक्रांतिकारकपर्यटनभारतीय पंचवार्षिक योजनाज्वारीराजाराम भोसलेकल्याण (शहर)नीती आयोगनैसर्गिक पर्यावरणसत्यशोधक समाजसर्वनामकांदाबृहन्मुंबई महानगरपालिकाआशियातापमानजागतिक महिला दिनकेंद्रशासित प्रदेशन्यूझ१८ लोकमतठाणे लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीसुभाषचंद्र बोसरवींद्रनाथ टागोरव्यायामजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेन्यूटनचे गतीचे नियमनाशिकछावा (कादंबरी)जळगावजलप्रदूषणमहात्मा फुलेगटविकास अधिकारीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसूर्यफूलजगातील देशांच्या राजधान्यांची यादीनाटकहिंदू धर्मातील अंतिम विधीउन्हाळासेंद्रिय शेतीक्रिकेट मैदानआयझॅक न्यूटनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीअभंगपळसनिसर्गपाणी व्यवस्थापनदूधवर्धा लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेमांगकांजिण्यापिंपळजय श्री रामनांदुरकीगंगा नदीवाचनसमासकडधान्यतबलाभारताची जनगणना २०११हडप्पा संस्कृतीमराठी साहित्यईस्टरसुशीलकुमार शिंदेसावता माळीखडकस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)पृथ्वीचे वातावरणव्यवस्थापनवृषणहिंदू धर्मकुटुंबपोपटभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्रामधील जिल्हेबाबरमहाबळेश्वर🡆 More