बंटी और बबली

बंटी और बबली हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे.

आदित्य चोप्राने निर्माण केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. बंटी और बबलीमधील अलिशा चिनॉयने म्हटलेले व ऐश्वर्या रायने नाच केलेले कजरा रे हे गाणे २००५ मधील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते.

बंटी और बबली
बंटी और बबली
दिग्दर्शन शाद अली
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार अभिषेक बच्चन
राणी मुखर्जी
अमिताभ बच्चन
राज बब्बर
ऐश्वर्या राय
गीते गुलजार
संगीत शंकर-एहसान-लॉय
पार्श्वगायन शंकर महादेवन, उदित नारायण, सुनिधी चौहान, सुखविंदर सिंग, निहिरा जोशी, सोनू निगम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ मे २००५
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १७७ मिनिटे
निर्मिती खर्च १२ कोटी
एकूण उत्पन्न ६३.२ कोटी



पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

बाह्य दुवे

Tags:

अभिषेक बच्चनअमिताभ बच्चनअलिशा चिनॉयआदित्य चोप्राऐश्वर्या रायपुरस्कारबॉलिवूडभारतराणी मुखर्जी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मतदानधाराशिव जिल्हाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीअजिंठा लेणीज्ञानपीठ पुरस्कारशिक्षकपंचायत समितीचैत्र पौर्णिमाअचलपूर विधानसभा मतदारसंघवृषभ रासभारत सरकार कायदा १९१९ग्रंथालयभाषा विकासपरभणी लोकसभा मतदारसंघमराठाराहुल गांधीलातूर लोकसभा मतदारसंघगुरू ग्रहम्हणीप्रदूषणतुणतुणेयंत्रमानवपोलीस पाटीलयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसायबर गुन्हाचोखामेळाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेजपानजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)शिवछत्रपती पुरस्काररशियाचा इतिहासभीमा नदीबाजरीपळसपन्हाळाकथकरामायणफुफ्फुसआंतरराष्ट्रीय नाणेनिधीअनिल देशमुखमहाराष्ट्र दिनसुषमा अंधारेज्यां-जाक रूसोकृष्णईशान्य दिशाअरुण जेटली स्टेडियमफकिरापानिपतची तिसरी लढाईनाझी पक्षसाताराकृष्णा नदीआईहवामानाचा अंदाजकादंबरीमुळाक्षरहातकणंगले विधानसभा मतदारसंघनरेंद्र मोदीप्राण्यांचे आवाजनर्मदा नदीवित्त आयोगजागरण गोंधळनालंदा विद्यापीठरवी राणासोलापूरकांजिण्यारोहित शर्मासंगणक विज्ञानआंबेडकर कुटुंबदेवनागरीमुंबई उच्च न्यायालयबावीस प्रतिज्ञाकेळतत्त्वज्ञानकन्या रासभारतामधील भाषाभारतातील शासकीय योजनांची यादीधर्मनिरपेक्षता🡆 More