प्रभाकर पेंढारकर

प्रभाकर पेंढारकर (१९३२ - ऑक्टोबर ७, २०१०) हे मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते.

१९३२">१९३२ - ऑक्टोबर ७, २०१०) हे मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. ते मराठी चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर यांचे पुत्र होते.

प्रभाकर पेंढारकर

ते फिल्म्स डिव्हिजन या भारतीय शासनाच्या चित्रपटनिर्मिती करणाऱ्या संस्थेत इ.स. १९६१ सालापासून निर्मातापदावर होते. फिल्म्स डिव्हिजन संस्थेतील नोकरीत त्यांनी तीस माहितीपटांची निर्मिती केली. त्यांनी आंध्रप्रदेश चित्रपट विकास मंडळाचे चित्रपट निर्मितीविषयक सल्लागार म्हणूनही काम केले.

प्रकाशित साहित्य

  • अरे संसार संसार
  • आणि चिनार लाल झाला
  • चक्रीवादळ
  • निर्मिती चित्रपट : दो ऑंखें बारा हाथ (या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी)
  • प्रतीक्षा
  • रारंगढांग

दिग्दर्शन

  • आंधळा मारतो डोळा
  • प्रीत तुझी माझी
  • बालशिवाजी (इ.स. १९८६)
  • भाव तेथे देव (इ.स. १९६१)
  • शाब्बास सूनबाई (इ.स. १९८६)

बाह्य दुवे



Tags:

इ.स. १९३२इ.स. २०१०ऑक्टोबर ७भालजी पेंढारकरमराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जीवनसत्त्ववायू प्रदूषणशहाजीराजे भोसलेभारताच्या राष्ट्रपतींची यादीरेखावृत्तसंयुक्त महाराष्ट्र समितीदादाजी भुसेभीमाशंकरशेळी पालनमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)शाहीर साबळेबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरसम्राट हर्षवर्धनस्वामी रामानंद तीर्थलिंगायत धर्मशेतकरीभारतीय पंचवार्षिक योजनाधर्मो रक्षति रक्षितःभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीघारापुरी लेणीदूरदर्शनहापूस आंबाव्यवस्थापनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनकार्ल मार्क्सजागतिक कामगार दिनमहाराष्ट्राची हास्यजत्राबुद्धिबळगर्भाशयवि.स. खांडेकरनाटककळसूबाई शिखरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेसंभाजी राजांची राजमुद्रानरसोबाची वाडीशिवाजी महाराजांची राजमुद्रालोणार सरोवरमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकबाजार समितीस्त्री सक्षमीकरणशरद पवारभारताची अर्थव्यवस्थाताराबाई शिंदेज्योतिर्लिंगसमाज माध्यमेआंबेडकर कुटुंबशेकरूभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकेवडागंगा नदीमाळढोकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनगेटवे ऑफ इंडियाभारत छोडो आंदोलनमहाड सत्याग्रहवृषभ रासगोलमेज परिषदभारताचा इतिहासनक्षत्रसंस्कृतीपुणेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळगर्भारपणबुद्ध जयंतीक्षय रोगरामायणचारुशीला साबळेमलेरियापानिपतची तिसरी लढाईजिया शंकरमाती प्रदूषणमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवातावरणमाहिती अधिकारभारतातील राजकीय पक्षकर्ण (महाभारत)🡆 More