पदवीधर मतदारसंघ

महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे.

ज्याचे आमदार हे नगरसेवक-जिल्हापरिषद सदस्यांमधून,आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावं अशी त्यात कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात.

पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही,याचा प्रसार करणं ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात. त्यास निवडून देतात तो त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो.तो विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करतो.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सम्राट अशोकनगर परिषदगांधारीनामदेवसाखरभारतीय चलचित्रपटजागतिक कामगार दिनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसखिलाफत आंदोलनमहालक्ष्मीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७राजरत्न आंबेडकरहरभराअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जवतापमानमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीताराबाईभूकंपाच्या लहरीशुद्धलेखनाचे नियमपरभणी लोकसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरबहिष्कृत भारतपृथ्वीचे वातावरणराज्यपालदत्तात्रेयअभंगबहिणाबाई पाठक (संत)गहूक्षय रोगबसवेश्वरबाळकृष्ण भगवंत बोरकरगर्भाशयपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरशाळाअष्टविनायकसुतकजागतिक बँकहिंदू कोड बिलअर्थशास्त्रयोगघोणसप्राण्यांचे आवाजवर्धमान महावीरताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पॲडॉल्फ हिटलरतुकडोजी महाराजनांदेड जिल्हामहानुभाव पंथमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसंगीतमराठी भाषेमधील वृत्तपत्रेदिंडोरी लोकसभा मतदारसंघझांजमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)ज्ञानेश्वरछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीशिवशाहू महाराजआज्ञापत्रकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघदेवेंद्र फडणवीसकांजिण्याताज महालआळंदीभीमराव यशवंत आंबेडकरनक्षत्रबुलढाणा जिल्हाहिंगोली लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदप्रणिती शिंदेसातारा जिल्हामाढा लोकसभा मतदारसंघविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभूगोलशिवाजी महाराजांचा जीवनक्रम🡆 More