न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८० मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटीसह ऑस्ट्रेलिया आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला ज्यात न्यू झीलंड संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१
न्यू झीलंड
तारीख २८ नोव्हेंबर – ३० डिसेंबर १९८०
संघनायक ग्रेग चॅपल जॉफ हॉवर्थ (१ली,३री कसोटी)
माइक बर्गीस (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

कसोटी मालिका

१ली कसोटी

२८-३० नोव्हेंबर १९८०
धावफलक
वि
२२५ (७०.१ षटके)
जॉफ हॉवर्थ ६५ (११९)
जिम हिग्ग्स ४/५९ (१६.१ षटके)
३०५ (११५.५ षटके)
ग्रेम वूड १११ (२२९‌)
लान्स केर्न्स ५/८७ (३८.५ षटके)
१४२ (४१.१ षटके)
रिचर्ड हॅडली ५१* (५७)
डेनिस लिली ६/५३ (१५ षटके)
६३/० (२१.३ षटके)
ग्रेम वूड ३२* (६५)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: ग्रेम वूड (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी

१२-१४ डिसेंबर १९८०
धावफलक
वि
१९६ (७३.५ षटके)
जेरेमी कोनी ७१ (१६५)
डेनिस लिली ५/६३ (२३.५ षटके)
२६५ (८१.१ षटके)
रॉडनी मार्श ९१ (१६१‌)
रिचर्ड हॅडली ५/८७ (२७ षटके)
१२१ (४८.१ षटके)
वॉरेन लीस २५* (५५)
जिम हिग्ग्स ४/२५ (८ षटके)
५५/२ (२२.१ षटके)
जॉन डायसन २५* (७५)
रिचर्ड हॅडली २/२० (११.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: रॉडनी मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

२६-३० डिसेंबर १९८०
धावफलक
वि
३२१ (१२१.३ षटके)
डग वॉल्टर्स १०७ (२०६)
जेरेमी कोनी ३/२८ (१२.३ षटके)
३१७ (१०८.२ षटके)
जॉफ हॉवर्थ ६५ (१२४‌)
रॉडनी हॉग ४/६० (२६.२ षटके)
१८८ (८७.२ षटके)
ग्रेग चॅपल ७८ (२२१)
रिचर्ड हॅडली ६/५७ (२७.२ षटके)
१२८/६ (५४ षटके)
जॉन राइट ४४ (११५)
ग्रेग चॅपल २/७ (७ षटके)
सामना अनिर्णित.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

Tags:

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१ कसोटी मालिकान्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१ऑस्ट्रेलियाकसोटी सामनेन्यू झीलंड क्रिकेट संघ१९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बहिणाबाई चौधरीमोरचंद्रपूर लोकसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळज्ञानेश्वरजागतिक बँकसांगली लोकसभा मतदारसंघअण्वस्त्रअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाभारतआंब्यांच्या जातींची यादीमराठी विश्वकोशमहाराष्ट्रातील किल्लेअहमदनगर लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजसवाई मानसिंह स्टेडियमराज्यसभाराजकीय पक्षभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशभारतातील राजकीय पक्षमराठा आरक्षणसूर्यनमस्कारस्वच्छ भारत अभियानअकोला जिल्हालहुजी राघोजी साळवेप्रतापराव गुजरभारताची जनगणना २०११गणपतीकायदाहिंदू धर्मातील अंतिम विधीमहिलांसाठीचे कायदेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारप्रार्थना समाजसमासकृष्णसोलापूर लोकसभा मतदारसंघययाति (कादंबरी)क्रियापदचतुर्थीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीविठ्ठलहोळीविनयभंगजागतिकीकरणभारतीय आडनावेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडधान्यनाणेसंत जनाबाईपश्चिम महाराष्ट्रतिथीक्षय रोगस्वरमाहिती अधिकारराजा गोसावीविदर्भधुळे लोकसभा मतदारसंघससाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासंजय गायकवाडअनुदिनीगुढीपाडवाभारताचा इतिहासवेरूळ लेणीस्वामी विवेकानंदवायू प्रदूषणतलाठीराष्ट्रीय तपास संस्थाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीत्सुनामीनाशिक लोकसभा मतदारसंघईशान्य दिशामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रदिलीप वळसे पाटीलमहाविकास आघाडीशिवसेना🡆 More