दूध व्यवसायाचा विकास

दूध व्यवसायाचा विकास.

भारतात दूध व्यवसायाचा सहकारी क्षेत्रातील विकास गेल्या दोन दशकातील आहे. या क्षेत्रात दुधापासून अन्य उत्पाद्के करण्यास सुरुवात झाली आहे. प्रगत तंत्राचा वापर म्हणावा तसा अजून ही नाही. दूध उत्पादक वाढ, सकस दूध उतपादन यासाठी दुभत्या जनावरांची निगा ठेवण्यास पुरेसे लक्ष दिले जात नाही.

दूध व्यवसायाचा विकास
दूध संकलन केंद्र

डेन्मार्क मधील दूध उतपादन क्षेत्रात लोणी निर्यात व चीझ निर्यात संस्था स्वतंत्र कार्य करीत आहेत. दुधापासून अन्य पदार्थ निर्मितीसाठी प्रगत तंत्रताचा वापर केला जातो. तशी ही कामे कुशल तंत्राकडून केली जातात. दूध उतपान वाढ व सकस दूध मिळण्यासाठी दुभत्या जनावरांची निगा ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारत सरकार कायदा १९१९मेरी आँत्वानेतअचलपूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचाफाकोरफडमहाराष्ट्राचे राज्यपालपु.ल. देशपांडेमाळीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जागतिक पुस्तक दिवसअभंगविनयभंगमिलानऊसपानिपतची दुसरी लढाईजागतिक बँकतणावदीपक सखाराम कुलकर्णीराजगडविद्या माळवदेवातावरणमावळ लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरअर्थसंकल्पमुळाक्षरराणी लक्ष्मीबाईसूर्यइंदिरा गांधीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगजया किशोरीदेवेंद्र फडणवीस२०२४ लोकसभा निवडणुकामहाड सत्याग्रहनालंदा विद्यापीठशनि (ज्योतिष)विश्वजीत कदमसॅम पित्रोदाश्रीपाद वल्लभतेजस ठाकरेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)सुशीलकुमार शिंदेकराड उत्तर विधानसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेएकांकिकाछगन भुजबळओवासिंहगडतिथीहळदशाळाउंबरयशवंतराव चव्हाणनवरी मिळे हिटलरलाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीउंटमिरज विधानसभा मतदारसंघछावा (कादंबरी)ब्रिक्समहाराणा प्रतापसामाजिक कार्यभारतठाणे लोकसभा मतदारसंघविष्णुभारताचे उपराष्ट्रपतीसह्याद्रीरामायणभारतातील जागतिक वारसा स्थानेदशावतारयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघयोगमहाराष्ट्राची हास्यजत्रावसंतराव दादा पाटीलदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाजीवनसत्त्वहोमरुल चळवळभारत छोडो आंदोलन🡆 More