वनस्पती

 वनस्पती

वनस्पतीची व्याख्या 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज्‌‍ सृष्टीतील सजीव:(१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशी भित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतू एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, धरून ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.' अशी करावी. वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो.

संक्षिप्त सूची

विकिपीडिया:वनस्पती/संक्षिप्त सूची

 विशेष लेख

वनस्पती
पिकलेला आंबा

आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाडफळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा fossils चा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमधे आंब्याला विशेष महत्व आहे. आंबा हे फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.

 वनस्पती संबंधीत घटना

विकिपीडिया:वनस्पती/घडामोडी

 इतर माहिती

आंबा या फळाला फळाचा राजा म्हणुन ओळखले जाते. पण यामध्ये विविध प्रकारचे आंबे आजकल निर्माण करण्यात आले आहे. तसेच चवीनुसार आंबाचा प्रकार बदलत आहेत.

साचा:वनस्पती

 तुम्ही काय करू शकता

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंगोली विधानसभा मतदारसंघआंबालोकमतविले पार्ले विधानसभा मतदारसंघपोलीस महासंचालकपेशवेराम सातपुतेसम्राट अशोकनवरी मिळे हिटलरलाभगवानबाबाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)लिंगभावपाऊसऊससंत तुकारामम्हणीडाळिंबउद्धव ठाकरेप्रकल्प अहवालयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढाजळगाव जिल्हातेजस ठाकरेभाषाकोरफडनवग्रह स्तोत्ररविकिरण मंडळगुढीपाडवाखासदारसोनेवसाहतवादजास्वंदभाषा विकासआद्य शंकराचार्यएकनाथ शिंदेमहाराष्ट्र केसरीराजरत्न आंबेडकरमराठवाडाभारताचा इतिहासलोणार सरोवरनामदेवशास्त्री सानपभूतछावा (कादंबरी)भारतातील शेती पद्धतीअमरावतीजयंत पाटीलसातव्या मुलीची सातवी मुलगीमटकाकेळसुजात आंबेडकरविद्या माळवदेभारतीय रेल्वेप्राजक्ता माळीमहादेव जानकरमराठी भाषेमधील वृत्तपत्रेअशोक चव्हाणसाडेतीन शुभ मुहूर्तपूर्व दिशाखाजगीकरणश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघसम्राट अशोक जयंतीबडनेरा विधानसभा मतदारसंघपाणीपु.ल. देशपांडेहनुमान जयंतीसोयाबीननामदेवगोंधळसूर्यशेतकरीपोलीस पाटीलमुघल साम्राज्यमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीरायगड (किल्ला)सर्वनाम🡆 More