तांदुळजा

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.याची भाजी करतात.शरीरात सी जीवनसत्त्व साठी तांदुळजाची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य आहे उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व त्रिव तापत फार उपयुक्त आहे विष विकारी, नेत्र विकारी,पित्त विकारी, मूळव्याध, यकृत, व पाथारी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणुन जरूर वापरावी ,उपदंश, महारोग,,त्वचेचे समस्त विकार या मध्ये दाह ,उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे .नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती करिता,बाळंतीण,गरोदर स्त्रीया यांच्या साठी वरदान आहे डोळ्याच्या विकारांत आग होणे ,कंड सुटणे ,पाणी येणे ,डोळे चिकटने या तक्रारी करिता फार उपयुक्त आहे.डोळे तेजस्वी होतात जुनाट मलावरोध विकारात आतड्यात चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजा भाजी ऊपयुक्त आहे.तांदुळजा पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे.}

तांदुळजा
तांदुळजा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बासरीवर्धा लोकसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेकावळारमाबाई आंबेडकरपाणीएकनाथहरितक्रांतीगोदावरी नदीकुपोषणनाचणीपश्चिम दिशापुणे लोकसभा मतदारसंघगौतम बुद्धरमाबाई रानडेगुप्त साम्राज्यसूर्यफूलआग्रा किल्लाना.धों. महानोरमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामासिक पाळीइन्स्टाग्रामतलाठीहरभरागडचिरोली जिल्हाॐ नमः शिवायमांजरनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघआंबामराठी रंगभूमी दिनपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरहंबीरराव मोहितेमहाराष्ट्राची संस्कृतीज्योतिर्लिंगमाळीधूलिवंदनशेळीआम्ही जातो अमुच्या गावालातूर लोकसभा मतदारसंघव्हॉलीबॉलसुधा मूर्तीमराठी व्याकरणमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसायकलिंगमातीऋतुराज गायकवाडकोकणसम्राट हर्षवर्धनकुणबीमुंबई इंडियन्सनवरत्‍नेऋग्वेदआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावातोरणाप्राणायाममध्यपूर्वतुळजापूरशुक्र ग्रहपंढरपूरमराठी संतराजकीय पक्षसंभाजी भोसलेक्रिकेटचा इतिहासहृदयगोपाळ कृष्ण गोखलेनागपुरी संत्रीसरोजिनी नायडूमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीशब्दस्त्री सक्षमीकरणनीती आयोगसकाळ (वृत्तपत्र)जगन्नाथ शंकरशेट मुरकुटेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघएकांकिकातिरुपती बालाजीगोविंद विनायक करंदीकरअरबी समुद्र🡆 More