जोहान्सबर्ग

जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे.

हे शहर ग्वाटेंग प्रांताची राजधानी आहे. या शहरास जोबर्ग असेही म्हणतात.

जोहान्सबर्ग
Johannesburg
दक्षिण आफ्रिकामधील शहर

जोहान्सबर्ग

जोहान्सबर्ग
ध्वज
जोहान्सबर्ग
चिन्ह
जोहान्सबर्ग is located in दक्षिण आफ्रिका
जोहान्सबर्ग
जोहान्सबर्ग
जोहान्सबर्गचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 26°12′16″S 28°2′44″E / 26.20444°S 28.04556°E / -26.20444; 28.04556

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
राज्य ग्वाटेंग
स्थापना वर्ष इ.स. १८८६
क्षेत्रफळ १,६४५ चौ. किमी (६३५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,७५१ फूट (१,७५३ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३८,८८,१८०
  - घनता २,३६४ /चौ. किमी (६,१२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + २:००
http://www.joburg.org.za/

जोहान्सबर्ग जगातील ५० मोठ्या शहरांपैकी एक असून दक्षिण आफ्रिकेतील तीन जागतिक महानगरांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेचे संवैधानिक न्यायालय या शहरात आहे.

विटवॉटर्सरॅंड टेकड्यांच्या मध्यात वसलेल्या जोहान्सबर्गमध्ये सोने व हिऱ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. ओ.आर. टॅंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.

२००७ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या ३८,८८,१८० इतकी आहे. वेस्ट रॅंड, सोवेटो आणि लेनासिया ही उपशहरे धरल्यास ही संख्या १,०२,६७,७०० इतकी आहे. १,६४५ किमी भागातील ही लोकसंख्या २,३६४ प्रती किमी इतक्या घनतेने राहते.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

ग्वाटेंगदक्षिण आफ्रिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षशांताराम द्वारकानाथ देशमुखकानिफनाथ समाधी स्थळ मढीभारतातील जातिव्यवस्थाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळशहाजीराजे भोसलेसरपंचचिंतामणी (थेऊर)गोळाफेकआनंद शिंदेआनंदीबाई गोपाळराव जोशीशाहू महाराजसूर्यमालाअल्बर्ट आइन्स्टाइनगरुडमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेशेतकरी कामगार पक्षभारताची जनगणना २०११गणपतीवि.वा. शिरवाडकरकलाअनुदिनीभारताचे सर्वोच्च न्यायालयशेतकरीगायनवनीत राणामराठी भाषाबावीस प्रतिज्ञासाडेतीन शुभ मुहूर्तशिर्डी लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजपुरस्कारइंदिरा गांधीविदर्भहिंदू कोड बिलतणावविठ्ठलकोकण रेल्वेमटकास्वच्छ भारत अभियानआयझॅक न्यूटनकृष्णनामदक्षिण दिशामहाभारतअमेरिकेची संयुक्त संस्थानेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगर जिल्हापवन ऊर्जासामाजिक समूहनेतृत्वभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसंत तुकारामलोकसभाभारतातील समाजसुधारकचिमणीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थारावणपुन्हा कर्तव्य आहेसाखरचौथ गणेशोत्सवगालफुगीपानिपतची तिसरी लढाईखासदारशेतीची अवजारेपंढरपूरमहिलांसाठीचे कायदेहडप्पा संस्कृतीभौगोलिक माहिती प्रणालीनवरी मिळे हिटलरलाभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९आदिवासीअजिंठा-वेरुळची लेणीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीरामदास आठवलेमुलाखतकोणार्क सूर्य मंदिरऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More